आज भारत 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या 79 वर्षात देशाच्या विकासात ऑटो इंडस्ट्रीने महत्वाचे योगदान दिले. या काळात अनेक कार्स आल्या मात्र आज आपण काही आयकॉनिक कार्सबद्दल…
Devendra Fadnavis: भारताच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Independence Day 2025 : भारत-पाकिस्तान सीमारेषा काढणाऱ्या व्यक्तीने कधीही भारतीय भूमीवर पाऊल ठेवले नव्हते. ही सीमा लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या फाळणीच्या दुर्घटनेचे कारण बनली.
Political News: आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी आरएसएसचे कौतुक केले. जगातील सर्वात मोठी गैर-सरकारी संस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Independence day 2025: लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून कर सुधारणांबाबत पंतप्रधान मोदींनी मोठी गोष्ट सांगितली आहे. एक सामान्य माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती कर भरतो ते जाणून घेऊया.
एकेकाळी १२५ जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाने आपली मुळे पसरवली होती. आपले आदिवासी तरुण माओवाद्यांच्या तावडीत अडकले होते. आज नक्षलग्रस्त १२५ जिह्यांची संक्या २० पर्यंत कमी केली आहे.
खास प्रसंगी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून देशवासीयांना उत्साहात भरले. गौतम गंभीरची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी अक्षरशः आपले आयुष्य उधळून टाकले. यातीलच एक अपरिचित नाव म्हणजे नीरा आर्य, ज्या भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर होत्या.
पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला लाल किल्ल्यावरून इशारा देत भारत न्यूक्लिअर धमक्यांना घाबरत नाही असे सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधानांनी अनेक मोठ्या घोषणादेखील केल्या आहेत.
Union Minister Dr. Jitendra Singh : केंद्रीय विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत आता ५,००० मीटरपेक्षा जास्त खोलीवर मानवी मोहिमा पाठवणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये सामील झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी "प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना" सुरू केली. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना १५,००० रुपयांचे प्रोत्साहन मिळेल.
15 ऑगस्टच्या निमित्ताने अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स सुरु केल्या आहेत. अशीच एक ऑफर आता Jio Hotstar देखील घेऊन आला आहे. या ऑफरमध्ये आता युजर्सना एका दिवसासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन…
Independence Day Modi Speech: भारत आज ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्वावलंबी भारतावर भर दिला आणि तरुणांना स्फूर्तीदायी आवाहन केले.
Independence Day Wishes: यंदा तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या मदतीने स्वतंत्र्यता दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी AI टूल्स तुम्हाला मदत करणार आहेत. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
तरुणांना प्रेरणा देणं गरजेचे आहे. तुमच्या आयडिया जगवा. मी तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही स्वत:हून पुढाकार घ्या. जर तुमच्या सूचना असतील तर त्या द्या. आपण बदल करू. आता पुढे जाण्याची संधी…
प्रत्येक भारतीयासाठी १५ ऑगस्ट हा दिवस अतिशय खास आहे. कारण या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे सगळीकडे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
Independence Day 2025: १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतात तिरंगा फडकवला जातो आणि देशभक्ती साजरी केली जाते. जगाच्या इतर भागात, हा दिवस स्वातंत्र्य, शोक आणि ऐतिहासिक बदलांचा दिवस राहिला आहे.
Independence Day 2025 : स्वतंत्र भारताचे पहिले टपाल तिकीट १९४७ मध्ये जारी करण्यात आले. ते नवीन भारताची ओळख बनले. हे तिकीट अजूनही टपाल तिकिटांच्या जगात अमूल्य मानले जाते.
Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभात यूपीतील ३३ गावप्रमुखांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. फक्त ३३ गावप्रमुखांनाच का आमंत्रित करण्यात आले होते ते जाणून घ्या.