Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi जवानांसोबत साजरी करणार दिवाळी, सैनिकांना शुभेच्छा आणि मिठाई देऊन साजरी केली दिवाळी

पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत, असे नाही. यापूर्वी 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये दिवाळी साजरी केली होती.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 04, 2021 | 12:13 PM
PM Modi जवानांसोबत साजरी करणार दिवाळी, सैनिकांना शुभेच्छा आणि मिठाई देऊन साजरी केली दिवाळी
Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाही देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत, असे नाही. यापूर्वी 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये दिवाळी साजरी केली होती.

मोदी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी नौसेरा येथे पोहोचण्यापूर्वी लष्करप्रमुख जनरल नरवणे बुधवारी जम्मूला पोहोचले. लष्करप्रमुखांनी जम्मू आणि राजौरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेच्या पुढील स्थानाचे हवाई सर्वेक्षण केले आणि फॉरवर्ड पोस्टवर पोहोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. फील्ड कमांडर्सनी स्वत: लष्करप्रमुखांना नियंत्रण रेषेवरील ताज्या परिस्थितीची माहिती दिली. याशिवाय जनरल नरवणे यांनी फॉरवर्ड लोकेशनवर तैनात असलेल्या सैन्याच्या ऑपरेशनल सज्जतेचा आढावा घेतला.

Prime Minister Narendra Modi arrives in Nowshera, Jammu, to celebrate #Diwali with soldiers pic.twitter.com/Eob4aUkOBn — ANI (@ANI) November 4, 2021

काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते – आमच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक आम्हाला सुरक्षित ठेवतात आणि त्यांच्यामुळेच आम्ही सण साजरा करू शकलो. पंतप्रधान सैनिकांमध्ये पोहोचतात. त्यांना मिठाई खायला देतात आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करतात.

दरम्यान, मोदींनी जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि राजस्थानमध्येही जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. पाच वर्षांपूर्वी तो उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पोहोचले होते आणि तिथे तैनात असलेल्या भारतीय तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या पोलिसांसोबत (ITBP) दिवाळी साजरी केली होती. 2017 मध्ये ते गुरेझ सेक्टरमध्ये पोहोचले होते. 2018 मध्ये ते उत्तराखंडला पोहोचले होते.

Web Title: Pm modi to celebrate diwali with soldiers will be celebrated by giving good wishes and sweets to the soldiers nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2021 | 12:13 PM

Topics:  

  • indian Soldiers

संबंधित बातम्या

MEA Advisory : कोणत्याही ऑफरपासून दूर राहा, रशियन सैन्यात भरती होऊ नका; MEA चा भारतीय तरुणांना कडक इशारा
1

MEA Advisory : कोणत्याही ऑफरपासून दूर राहा, रशियन सैन्यात भरती होऊ नका; MEA चा भारतीय तरुणांना कडक इशारा

ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवतेय! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर बोलावलं, अश्रूंनी भरले पत्नीचे डोळे; Video Viral
2

ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवतेय! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाला बॉर्डरवर बोलावलं, अश्रूंनी भरले पत्नीचे डोळे; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.