केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत 'स्टेनोग्राफर' पदांसाठी भरती; मिळेल 42,000 रुपये पगार!
सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालय अंतर्गत ‘स्टेनोग्राफर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या माध्यमातून एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : गृह मंत्रालय, भारत सरकार.
भरले जाणारे पद : स्टेनोग्राफर
पद संख्या : 23 पदे
वय मर्यादा : 64 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव, प्रशासन. V विभाग, RGI कार्यालय, जनगणना भवन, 2/A, मानसिंग रोड, नवी दिल्ली-110011
मिळणारे वेतन : 42,000 रुपये दरमहा
कसा कराल अर्ज
– या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
– देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
– अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2024 असणार आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://drive.google.com/file/d/1ZhLm21o_vCxYARpMLvFIDCyWKd7jMCS5/view
अधिकृत वेबसाईट – https://enemyproperty.mha.gov.in/epweb/index