• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Retailers Likely To See Reduced Festive Season Sales Opportunities Empower India

किरकोळ विक्रेत्यांच्या सणासुदीच्या काळातील विक्रीच्या संधी कमी होण्याची शक्यता- एम्पॉवर इंडिया

विक्रेत्यांसाठी सणासुदीच्या काळ हा विक्रीसाठी अत्यंत महत्वाचा असतो मात्र सरकारकडे आलेल्या एका प्रस्तावामुळे विक्रीवर परिणाम होऊ शकतो असे एम्पॉवर इंडियाकडून म्हटले गेले आहे. जाणून घ्या याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Sep 25, 2024 | 07:50 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वस्तू व सेवा कर नेटवर्कने (जीएसटीएन) १ ऑक्टोबर, २०२४ पासून इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टम (आयएमएस) कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आयएमएसचे उद्दिष्ट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) दावा प्रक्रिया शिस्तबद्ध करणे हे असले तरी पुरेशी तयारी न करता ही प्रणाली अंमलात आणल्यास पूर्ततेचा बोजाही वाढेल आणि भांडवलाच्या कार्यक्षम तैनातीकरणातही त्यामुळे अडथळे येतील. नवीन प्रणालीखाली प्राप्तकर्त्या (रेसिपीएण्ट) करदात्याने प्रत्येक इनव्हॉइस वा क्रेडिट नोट स्वीकारणे वा नाकारणे आवश्यक आहे किंवा त्याला/तिला इनव्हॉइस वा क्रेडिट नोट प्रलंबित ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या प्रणालीमध्ये व्यवसाय स्वत:हून सरळ आयटीसीचा दावा करू शकतात. आयएमएस कार्यान्वित झाल्यानंतर त्यात नोंदणीकृत प्राप्तकर्त्यांना त्यांच्याजवळच्या नोंदी पुरवठादारांनी जीएसटीआर-१मध्ये जारी केलेल्या इनव्हॉइसेससोबत जुळवून घ्याव्या लागतील. मात्र, आयएमएस प्रस्तावाला कायद्याचे पाठबळ पुरेसे नसणे हा मोठ्या चिंतेचा विषय आहे. कारण, सध्या करदाते स्वयंमूल्यमापन करून त्यांच्या जीएसटी परताव्यातील आयटीसीसाठी दावा करत आहेत.

एम्पॉवर इंडियाचे संचालक के. गिरी म्हणाले, “आयएमएसची अंमलबजावणी लांबणीवर टाकणे शहाणपणाचे आहे. कारण, यामुळे रिटेल परिसंस्थेच्या कामकाजाला सणासुदीच्या काळातच फटका बसू शकतो. रिटेल विक्रेते सणासुदीच्या काळात वार्षिक विक्रीच्या ३०-३५ टक्के विक्री करतात. त्याचप्रमाणे रिटेल परिसंस्थेला व्यग्र विक्रीच्या कालखंडातच नवीन नियमांचे पालन करावे लागेल आणि कामात अनाठायी अडथळा निर्माण होईल. प्राप्तकर्त्यांच्या कृतींची माहिती देणारा पुरवठादारांचा डॅशबोर्डही अद्याप कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे अंमलबजावणी अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.”

सुधारणा करण्याजोगी क्षेत्रे:

● आयएमएसमध्ये काही ठिकाणी सुधारणांची गरज असल्याचे संबंधितांच्या लक्षात आले आहे, उदाहरणार्थ, पुरवठादारांसाठी जीएसटीआर-१ व जीएसटीआर-३बी फायलिंग स्थितीचा समावेश तसेच दराच्या पातळीवर नव्हे तर इनव्हॉइसच्या पातळीवर डेटा पडताळणी करण्याची क्षमता.
● ग्राहकांद्वारे नाकारण्यात आलेल्या क्रेडिट नोट्सचे काय करायचे हा चिंतेचा प्रमुख विषय आहे, कारण त्यामुळे पुरवठादाराच्या करदायीत्वात भर पडते.
● छोट्या व्यावसायिकांशी आणि अखेरच्या रिटेलरशी सल्लामसलत करणे अशा प्रकारच्या सर्वव्यापी उपक्रमांच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
● क्रेडिट नोट्स प्रलंबित ठेवण्याची मुभा देणे, करदायित्वात स्वयंचलितपणे भर घातली जाण्यापूर्वी एकत्रीकरणासाठी (अलाइनमेंट) पुरेसा वेळ देणे आणि नाकारलेल्या क्रेडिट नोट्सची भरपाई म्हणून डेबिट नोट्स जारी करण्याची परवानगी पुरवठादारांना देणे अशा काही शिफारशी करदात्यांनी केल्या आहेत.
● ग्राहकांनी चुकीच्या किंवा खोडसाळ पद्धतीने क्रेडिट नोट्स नाकारल्यास पुरवठादारांना त्यावर आक्षेप घेण्यासाठी स्पष्ट यंत्रणेची तरतूद सध्याच्या प्रस्तावात नाही.
सरकार आयएमएसमध्ये सातत्याने सुधारणा करत असतानाच, या चिंतेच्या विषयांचे निराकरण करण्यासाठी व नवीन पूर्तता नियमांकडे सुरळीतपणे स्थित्यंतर करण्यासाठी धोरणकर्त्यांनी व्यावसायिकांसोबत काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इनपुट सर्व्हिसेसचे वितरण पुढील आर्थिक वर्षापासून सक्तीचे होत असल्यामुळे कंपन्या आधीच जीएसटीतील मोठा बदल हाताळत आहेत. त्यात हा मोठा बदल झाला तर पूर्ततेच्या प्रक्रिया जटील होऊन बसतील. नवीन इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टमधील जटीलता दूर करण्यासाठी सरकार व व्यावसायिक समुदायाला सहयोगाने काम करावे लागणार आहे. आयएमएसच्या अंमलबजावणीची तयारी करण्यासाठी व्यवसायांना किमान १२ महिन्यांचा वेळ मिळणे अत्यावश्यक आहे.

Web Title: Retailers likely to see reduced festive season sales opportunities empower india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 07:50 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

Nov 17, 2025 | 10:07 PM
भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

Nov 17, 2025 | 10:04 PM
Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Nov 17, 2025 | 09:42 PM
महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

Nov 17, 2025 | 09:39 PM
‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

Nov 17, 2025 | 09:34 PM
Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Nov 17, 2025 | 09:14 PM
‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

Nov 17, 2025 | 09:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.