Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…म्हणून पती-पत्नीच्या वयामध्ये असावे किमान ५ वर्षांचे अंतर; जाणून घ्या कारण

जर मुलगा मुलीपेक्षा वयानं मोठा असेल तर तर तो आपल्या पत्नीला संसारातील छोट्या-मोठ्या कामांमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. दुसरीकडे दोघंही एकाच वयाचे असतील तर अनुभवाच्या अभावी

  • By Nitish Gadge
Updated On: Nov 08, 2021 | 06:47 PM
…म्हणून पती-पत्नीच्या वयामध्ये असावे किमान ५ वर्षांचे अंतर; जाणून घ्या कारण
Follow Us
Close
Follow Us:

पूर्वीच्या काळात आई-वडील, आजी-आजोबांकडून घरातील मुला-मुलींचं लग्न जुळवताना त्यांच्यातील वयाच्या अंतरावर अधिक प्रमाणात भर दिला जायचा. कारण त्यांच्या मते मुला-मुलींच्या वयामध्ये अंतर असणं संसाराच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण बाब असायची. लग्नासाठी योग्य स्थळ शोधताना आजही वयाचा विचार सर्वात आधी केला जातो. साधारणतः मुलाच्या वयानुसार त्याची होणारी पत्नी पाच ते सहा वर्ष लहान असावी, असे घरातील वडिलधाऱ्यांचं म्हणणं असते. तसं पाहायला गेलं तर यामागे विशेष असं काहीही कारण नाही. पण काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

महिलांच्या शरीरात होणारा हार्मोन बदल
वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला लवकर वयस्कर दिसू लागतात. आपली मुलगी तिच्या पतीपेक्षा अधिक वयस्कर दिसू नये, यासाठी घरातले तिच्या वयाहून पाच ते सहा वर्षे मोठ्या असणाऱ्या मुलासोबत लग्न जुळवणाऱ्या भर देतात. मुलींच्या शारीरिक क्षमतेत मुलांच्या तुलनेत लवकरच कमतरता येऊ लागतात. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आईवडील आपल्या मुलीचं लग्न ठरवतात.

विचारातलं अंतर
असं म्हटलं जातं मुली मुलांपेक्षा अधिक समजुतदार असतात. अशातच मुलगा आणि मुलगी एकाच वयाचे असतील, तर काही प्रकरणांमध्ये या दोघांचे विचार जुळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे दोघांमध्ये कलह होण्याची शक्यता अधिक असते. मुलगा-मुलीचं वय एकच असल्यास दोघांच्या विचारांमध्ये जास्त फरक जाणवत नाही. त्यामुळे शांततेत-सुखात संसार चालवणं कठीण होऊ शकते. या पार्श्वभूमीवरच दोघांच्या वयात अंतर असणं आवश्यक असते.

[read_also content=”म्हणून पौष महिन्यात करू नये लग्न; जाणून घ्या शास्त्रीय कारण https://www.navarashtra.com/latest-news/so-do-not-get-married-in-the-month-of-poush-know-the-cultural-reason-nrng-200029.html”]

घरातील आणि बाहेरील कार्य
जर मुलगा मुलीपेक्षा वयानं मोठा असेल तर तर तो आपल्या पत्नीला संसारातील छोट्या-मोठ्या कामांमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. दुसरीकडे दोघंही एकाच वयाचे असतील तर अनुभवाच्या अभावी दोघांनाही कमी-अधिक प्रमाणात अडचणी सहन कराव्या लागू शकतात. घरातील तसंच घराबाहेरील कामे योग्य पद्धतीनं होण्यासाठी पती-पत्नीच्या वयामध्ये अंतर असणं गरजेचं आहे. यामुळेच कोणतेही काम अगदी सहज होण्याची शक्यता अधिक असते.

Web Title: So the age difference between husband and wife should be at least 5 years know the reason nrng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2021 | 06:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.