Nashik News: नाशिक शहरातील ३६ गणेश मंडळांवर शिक्षेची टांगती तलवार असून त्यांच्या भवितव्याबाबत आता न्यायालयीन निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे संबंधित गणेश मंडळांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आता कोर्टात…
Pune News: गणेशोत्सव काळात रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून भाविकांना तातडीची आणि प्रभावी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी 108 रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून पुणे शहर जिल्ह्यात विशेष नियोजन करण्यात आले. रुग्णवाहिका…
Mumbai News: पाण्यात विसर्जनानंतर पीओपीच्या मूर्ती ओल्या आणि ठिसूळ होतात. त्यामुळे संकलन, वाहनांमध्ये भरणे आणि उतरवणे या प्रक्रियेदरम्यान मूर्तीचे भाग नैसर्गिकरीत्या वेगळे होतात. हा प्रचंड साठा निर्धारित वेळेत कृत्रिम तलावांमधून…
World Environmental Health Day: पावसाळ्यात साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरते. घरांच्या परिसरातील टाक्या, कुंड्या, डबे तसेच बांधकामांच्या ठिकाणी साचलेले पाणी डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढवू शकते. पाऊस थांबल्यानंतरही हा धोका कायम…
Ganesh Visarjan 2026: अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील गिरगाव चौपाटीवर झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात 23 देशांतील आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि पाहुण्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या विशेष दालनातून त्यांनी विसर्जन मिरवणूक अनुभवली. थायलंडमधील…
Pune Ganeshotsav: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटात निघाली.
Mumbai News: शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, शहरी आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले.
Rajapur Taluka Ganesh Visarjan 2026 : राजापूर तालुक्यात ११ दिवसांच्या गणेशोत्सवानंतर डीजेविरहित विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे सादरीकरण आणि गुलालाची उधळण करत गणरायाला उत्साहात भावपूर्ण निरोप देण्यात आला.
Konkan Ganpati Visarjan: अनंत चतुर्दशीनिमित्त कोकणात घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली आहे. ढोल-ताशे, झांज, लेझीम, टाळ-मृदंग आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भाविक आपल्या लाडक्या गणरायाला…
Kolhapur Ganesh Visarjan: कोल्हापुरातील वाय. पी. पोवार नगर मंडळाची 21 फूट उंच गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गोखले कॉलेज चौकात अचानक कोसळल्याची घटना घडली. मार्गावरील विद्युत तारेला मूर्तीचा स्पर्श झाल्यानंतर तिचा तोल…
Ganeshotsav 2026: मीरा-भाईंदर शहरात गणेश विसर्जन सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा मुंबईच्या धर्तीवर ‘झेडपी’च्या माध्यमातून मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून,…
Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाचे अंनत चतुर्थीला विसर्जन केले जाते. बाप्पाच्या येण्याने सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे गणपती बाप्पाला निरोप देताना हे मराठमोळे संदेश नातेवाईकांना सुद्धा पाठवू शकता.
Satara Ganesh Visarjan 2026 : सातारा शहरातील ५८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात ढोल-ताशा आणि लेझीमच्या पारंपरिक ठेक्यावर भावपूर्ण निरोप देण्यात आला.
Lalbaugcha Raja 2026: लालबागचा राजाच्या गणेशोत्सवात यंदा परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. WOL3D ने आपल्या BRAHMA उपक्रमांतर्गत 3D प्रिंटेड गणेशमूर्ती आणि लालबागच्या राजाच्या लघुरूप प्रतिकृती सादर…
Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो लाईन-3 अर्थात Aqua Line ची सेवा रात्रभर सुरू ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सोहळ्यात सहभागी…
Ganeshotsav 2026: पुढील पिढ्यांनीही श्रद्धेने ही परंपरा जपली असून आजही त्याच पद्धतीने महादेवाची स्थापना, पूजन आणि विसर्जन केले जाते. पवार कुटुंबीयांच्या मते, आज कुटुंबातील अनेक पिढ्यांना ही परंपरा परिचित आहे.
PMPML: विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्थेनुसार बसच्या मार्गातही तात्पुरते बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी पर्यायी स्थानकाची माहिती घ्यावी आणि बससेवेतील बदलांना सहकार्य करावे, असे पीएमपीएमएलने म्हटले आहे.
Girgaon Chowpatty : राज्य पर्यटन विभागाच्या वतीने ऐतिहासिक गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्थीच्या दिवशी परदेशी पर्यटकांसाठी एक दालन उभारण्यात येणार आहे. या दानलाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकाना महाराष्ट्राची संस्कृती जवळून पाहण्याची संधी…