नवी दिल्ली : सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week) सुरू असून संपूर्ण वातावरण प्रेमळ झालं आहे. या वीकमध्ये दरदिवशी एक खास डे सेलिब्रेट ( celebrated ‘Kiss Day’ on the street) केला जातो. काल हग डे होता तर आज ( शनिवार ) किस डे आहे. या विकमधला किस डे असून ट्वीटरवरही हा हॅशटॅग #KissDay ट्रेंड करतो आहे. परंतु एका पठ्ठ्यानं रस्त्यावरून जाताना चक्क कमालच केली आहे. तसेच त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
[read_also content=”उत्तर प्रदेशमध्ये अपघातांना वेग, ६ पेक्षा अधिक वाहनांची ऐकमेकांना जोरदार धडक ;१२ जण गंभीर जखमी https://www.navarashtra.com/latest-news/in-uttar-pradesh-speeding-more-than-6-vehicles-collided-with-each-other-12-seriously-injured-nrms-89507.html”]
या पठ्ठ्यानं रस्त्यावरून जाताना चक्क पोस्टवरील तीन अभिनेत्रींची एकाच वेळी किस घेऊन हा ( celebrated ‘Kiss Day’ on the street) दिवस साजरा केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्तावरुन जाताना दिसतो आहे. तो चालताना एका बंद दुकानाच्या शटरवर तीन अभिनेत्रींचं पोस्टर लावलेलं पाहतो. तो ते तीन पोस्टर बघत-बघत पुढे जातो खरं, पण काही सेकंदात परत मागे येतो. सामसूम रस्त्यावर कोणीच नसल्याचं पाहत तो पुन्हा मागे येत त्या तीन अभिनेत्रींच्या पोस्टरला किस करतो. त्याचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं आहे.
???? ??? ??????? ?????#KissDay pic.twitter.com/qJlymo7Xy3
— memer_badguy (@MemerBadguy) February 12, 2021
दरम्यान, हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी एक आठवलेलं गाणं म्हणजे मैं तो रस्ते से जा रहा था..,पोस्टर दिखा तो मैं क्या करू.