नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थअयांना देशात सुखरुप आणण्यासाठी सुरु केलेल्या ऑपरेशन गंगा या मोहिमेत आत्तापर्यंत अनेक विमाने युक्रेनातून भारतात दाखल झाली आहेत. आज सकाळी तीन विमाने दिल्ली विमानतळावर दाखल झाली. यातून ६२८ विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले आहे(Three planes arrive in Delhi 17,000 Indians have so far returned under Operation Ganga; Emergency certificate issued to Indians without passport).
तर दुसरीकडे देशातील रशियन दुतावासाने दावा केला आहे की, भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये ओलीस ठेवून, मानवी कवच म्हणून त्यांचा वापर करुन घेण्याची युक्रेनची योजना आहे. दरम्यान आत्तापर्यंत परराष्ट्र मंत्रालयाने यावर काहीही टिप्पणी केलेली नाही. मुंबई, दिल्लीत दाखल झालेल्या विमानांतील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री, भाजपा खासदार जातीने विमानतळावर उपस्थित राहत होते.
पुढच्या २४ तासांत अजून १५ विमाने युक्रेनातून भारतात दाखल होणार आहेत. अखेरचा भारतीय पोहचेपर्यंत हे ऑपरेशन सुरुच राहील असे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वता या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. युक्रेनला जोडून असलेल्या देशांत भारतीयांच्या निवासाची आणि अन्नपाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच चार केंद्रीय मंत्रीही या देशांत उपस्थित आहेत. रोमानिया, हंगेरी, स्लोनवाकिया आणि पोलंडवरकुन आत्तापर्यंत ९ विमानांनी उड्डाण घेतले असून सहा विमाने लवकरच उड्डाण घेतील, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. आत्तापर्यंत १७ हजार भारतीयांना युक्रेन सोडल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
ज्या भारतीयांचे युक्रेनमध्ये पासपोर्ट हरवले आहेत, त्यांना इमर्जन्सी सर्टिफिकेट दिली जाणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या सर्टिफिकेटमुळे त्यांची ओळख निश्चित होईल आणि त्यांचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
तर युक्रेनने खार्किव आणि सुमीतील युद्ध हल्ले थांबवावे, त्यामुळे अडकलेल्या परदेशी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढणे शक्य होईल, असे आवाहन रशियाला केले आहे. यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली असून त्यात युक्रेनमधून विद्यार्थ्यांना परत आणण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]
[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]






