#Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी दहियाला रौप्यपदक

रवीच्या आधी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती; परंतु त्याला उपविजेतेपदापर्यंत समाधान मानावे लागले होते.अंतिम फेरीत रशियाच्या विश्वविजेत्या झ्ॉऊर युगुएव्हला ७-४ असे गुण मिळवत रवीला चीतपट करीत सामना निकाली ठरवला.
ravi kumar dahiya
Published on: 
Updated on: 

शिबा (जपान) : रवी दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रजतपदक जिंकले आहे. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तो रशियाच्या विश्वविजेत्या झ्ॉऊर युगुएव्ह कडून चीतपट झाला. दहियाने रजतपदक जिंकले आहे. कुस्तीमधील हे भारताचे एकूण सहावे पदक आहे.तर यंदा भारताने कुस्ती या खेळप्रकारात २ रौप्यपदकांची कमाई केली आहे