• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Ugc Net Admit Card 2024 Net 2024 Admit Card Released By Nta

UGC NET Admit Card 2024: NTA कडून NET 2024 चे प्रवेशपत्र जारी

एनटीए युजीसी कडून आज दि. 17 ऑगस्ट 2024 रोजी नेट परीक्षा 2024 चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. एटीएच्या नोटिसनुसार या परीक्षेची सिटी स्लिप या अगोदरच जारी करण्यात आली होती.

  • By नारायण परब
Updated On: Aug 17, 2024 | 09:40 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एनटीए कडून आज दि. 17 ऑगस्ट 2024 रोजी युजीसी नेट परीक्षा 2024 चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेटच्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. त्यांनी यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र  डाऊनलोड करायचे आहे.

21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट या दिवशी होणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले असून एटीएच्या नोटिसनुसार या परीक्षेची सिटी स्लिप या अगोदरच जारी करण्यात आली होती. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे त्यांनी त्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख अशी लॉगिन क्रेडेंशियल सादर करायचे आहे.

अडचण अथवा तक्रारीसाठी 

जर कोणत्या उमेदवारास प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी कोणतीही अडचण आल्यास अथवा प्रवेशपत्रामध्ये कोणतीही तफावत असल्याचे आढळल्यास त्या उमेदवाराने 011-40759000 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा ugcnet@nta.ac.in या इमेल आयडीवर मेल करु शकतात.

यूजीसी नेट प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ( UGC NET Admit Card 2024)

सर्वप्रथम तुमचा अर्ज फॉर्म तुमच्यासोबत ठेवा
युजीसी नेट च्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
त्यानंतर UGC NET प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा.
आपले लॉगिन क्रेडेंशियल भरा आणि सबमिट करा.
तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करा
या प्रवेशपत्राची प्रिंट काढा आणि तुमच्याकडे ठेवा.

UGC NET परीक्षा 

दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी नेट परीक्षेसाठी उपस्थित राहतात. भारतातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यपक  पद मिळवण्यासाठी अनके परीक्षार्थी या परीक्षेची तयारी करतात. विशेष म्हणजे या वर्षीपासून पीएचडीचे शिक्षण घेऊ पाहणाऱ्या परीक्षार्थींना प्रवेश परीक्षा  म्हणून युजीसी नेट परीक्षेला मान्यता दिली गेली आहे.  युजीसी नेट परीक्षा ही वर्षांतून दोनदा आयोजित केली जाते. शिक्षण क्षेत्रात करिअर बनवू इच्छित असणाऱ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची असते. मागील जून महिन्यातील परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली होती. आता ऑगस्टमध्ये एनटीएकडून त्याचे आयोजन केले गेले आहे.

Web Title: Ugc net admit card 2024 net 2024 admit card released by nta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 09:37 PM

Topics:  

  • NET

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शिक्रापूर पोलिसांनी माज उतरवला; गुंडांची त्यांच्या गावातूनच काढली धिंड

शिक्रापूर पोलिसांनी माज उतरवला; गुंडांची त्यांच्या गावातूनच काढली धिंड

Dec 02, 2025 | 04:27 PM
Ind vs Sa odi series: ‘विराटच्या भविष्याबद्दल चिंता…’फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांचे विधान चर्चेत 

Ind vs Sa odi series: ‘विराटच्या भविष्याबद्दल चिंता…’फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांचे विधान चर्चेत 

Dec 02, 2025 | 04:25 PM
What is Sanchar Saathi App: काँग्रेससह विरोधी पक्षांच्या विरोध असलेले काय आहे संचार साथी अॅप?

What is Sanchar Saathi App: काँग्रेससह विरोधी पक्षांच्या विरोध असलेले काय आहे संचार साथी अॅप?

Dec 02, 2025 | 04:24 PM
गाडीचा स्पीड अन् मृत्यू…, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघात, हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात शरीराचे दोन तुकडे

गाडीचा स्पीड अन् मृत्यू…, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघात, हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात शरीराचे दोन तुकडे

Dec 02, 2025 | 04:15 PM
BJP चे ऑपरेशन पंजाब! ‘या’ पक्षासोबत युती करणार? हरसिमरत कौर यांनी ठेवली ‘ही’ अट

BJP चे ऑपरेशन पंजाब! ‘या’ पक्षासोबत युती करणार? हरसिमरत कौर यांनी ठेवली ‘ही’ अट

Dec 02, 2025 | 04:14 PM
कर्जतमध्ये एकाच प्रभागात चारवेळा EVM मध्ये तांत्रिक बिघाड, मतदानासाठी रांगा, उमेदवारांचा संताप

कर्जतमध्ये एकाच प्रभागात चारवेळा EVM मध्ये तांत्रिक बिघाड, मतदानासाठी रांगा, उमेदवारांचा संताप

Dec 02, 2025 | 04:08 PM
अखेर येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ता गायकवाडने शेअर केले लग्नाचे फोटो

अखेर येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ता गायकवाडने शेअर केले लग्नाचे फोटो

Dec 02, 2025 | 04:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.