जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे साधारणतः भारतातील पावसाळ्याचे महिने असतात. या महिन्यात तुमच्याही घऱात बाळाचा जन्म होणार असेल आणि तुम्हाला पावसाळ्याच्या गोड आठवणी मनात साठवणारे पावसाशी संबंधित नाव मुलांचे ठेवायचे असेल तर ही फोटोगॅलरी खास तुमच्यासाठीच आहे. मुलांची काही युनिक नावे जाणून घ्या.
पावसाळ्यात जन्मलेल्या मुलांची ठेवा युनिक आणि हटके नावं