लग्न झाल्यानंतर अनेकदा काही घरांमध्ये सासू सुनेचे अजिबात पटत नाही. त्यांच्यात काहींना काही गोष्टीवरून वाद होत असतात. हे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तरी ते वाढतच जातात. हा प्रकार सर्वच घरांमध्ये नसतो. काही घरांमध्ये सासू सुनेचं नातं हे आई मुली प्रमाणे असत. नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी हसत खेळत नाते संबंध जपले पाहिजेत तसेच शबदांची योग्य निवड असल्यास घरात वाद होत नाहीत. काहीवेळा छोट्या मोठ्या चुकांनी आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो. त्यामुळे सासू सुनेमधील नाते टिकवण्यासाठी सासूला या गोष्टी बोलणे टाळा. यामुळे सासू दुखावली जाणार नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.(फोटो सौजन्य – iStock)
सासू सुनेमधील नाते टिकवण्यासाठी सासूला ‘या’ गोष्टी बोलणे टाळा:
[read_also content=”रुसलेल्या बायकोचे सांत्वन करण्यासाठी ‘हे’ मार्ग वापरून पत्नीची नाराजी दूर करा https://www.navarashtra.com/lifestyle/use-these-methods-to-comfort-an-angry-wife-545636.html”]