
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहारात पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने शेवग्याच्या शेवग्याच्या शेंगा अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक आहेत. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. त्यामुळे तसेच यामध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, बीटा सोडियम यांसारखे अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात.
जेवणाच्या अनेक पदार्थांमध्ये शेवग्याच्या शेंगांचा वापर केला जातो. शेंगांपासून भाजी, सूप, सांबर इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण शेवग्याच्या शेंगांचे फायदे फारच कमी लोकांना माहित आहेत. आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांपासून आरोग्याला नेमके काय फायदे होतात. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य- Istock)
रोजच्या आहारात शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे: