Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘हे’ उपाय करा देवी लक्ष्मीला प्रसन्न होईल

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 09, 2022 | 03:37 PM
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘हे’ उपाय करा देवी लक्ष्मीला प्रसन्न होईल
Follow Us
Follow Us:

शरद पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात शुभ तिथी मानली जाते. यावेळी शरद पौर्णिमा रविवार, 9 ऑक्टोबर रोजी आहे. असे मानले जाते की, या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने आणि चंद्राच्या प्रकाशात खीर ठेवल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी येते आणि संपत्ती वाढते. या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमची संपत्ती अनेक पटींनी वाढते, जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय.

पांढऱ्या रंगाच्या कवड्या

असे मानले जाते की, समुद्रमंथनाने तयार होणारे पांढरे शंख लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये 5 पांढरी शंख लाल कपड्यात बांधून ठेवा आणि पूजेनंतर ही शंख आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवा. माँ लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील.

पानाचा उपाय

देवी लक्ष्मीलाही पान अतिशय प्रिय मानले जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी पूजेत देवी लक्ष्मीला पान अर्पण करावे आणि स्वतःही सेवन करावे. शास्त्रामध्ये पान हे समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. देवी लक्ष्मीला सुपारी अर्पण करा आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटा.

शरद पौर्णिमेला तुळशी पूजन

मान्यतेनुसार, तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि शरद पौर्णिमेला तुळशीची पूजा करणे खूप शुभ आहे. ज्या घरामध्ये तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरातील लोकांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. शरद पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या झाडावर तुपाचा दिवा ठेवा आणि मधाच्या वस्तू अर्पण करा. दुसऱ्या दिवशी या वस्तू एखाद्या गरजू विवाहित महिलेला दान करा. असे केल्याने तुमच्या पतीचे दीर्घायुष्य होईल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहील.

अपार संपत्ती मिळविण्यासाठी अशी पूजा करा

अपार संपत्ती मिळविण्यासाठी शरद पौर्णिमेला लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. रात्री देवी लक्ष्मीसमोर तुपाचा चारमुखी दिवा लावावा. गुलाबाच्या फुलांच्या माळा अर्पण करा आणि नंतर लक्ष्मीला पांढरी दूध बर्फी आणि अत्तर अर्पण करा. यानंतर पूजा कनकधारा स्तोत्राचा पाठ करा

Web Title: Do this remedy on the occasion of kojagiri purnima goddess lakshmi will be pleased nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2022 | 03:37 PM

Topics:  

  • Kojagiri Purnima
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम
1

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम
2

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.