Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षातील पहिलं चंद्रग्रहण; ‘या’ लोकांनी राहा सावधान, वाचा काय सांगतं ज्योतिषशास्त्र

चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व अधिक आहे. कारण या ग्रहणांचा प्रत्येक राशीच्या जीवनावरही परिणाम होतो.

  • By Aparna Kad
Updated On: May 12, 2022 | 02:30 PM
वर्षातील पहिलं चंद्रग्रहण; ‘या’ लोकांनी राहा सावधान, वाचा काय सांगतं ज्योतिषशास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण १६ मे रोजी होणार आहे. ३० एप्रिलला सूर्यग्रहण होऊन गेलं. हे ग्रहण मेष राशीमध्ये झालं, ज्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर पडला. त्याच वेळी, १६ मे रोजी चंद्रग्रहण पूर्ण होईल, जे वृश्चिक राशीमध्ये होणार आहे. यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर अधिक परिणाम दिसून येईल. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी.

चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व अधिक आहे. कारण या ग्रहणांचा प्रत्येक राशीच्या जीवनावरही परिणाम होतो. संपूर्ण चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक कालावधी नसेल. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्रानुसार, देशात ग्रहण नसल्यामुळे, प्रत्येक राशीवर प्रभाव कमी असेल.

चंद्रग्रहण वेळ आणि तारीख

  • दिनांक- १६ मे २०२२, सोमवार
  • वेळ- सकाळी ७.०२ ते दुपारी १२.२० पर्यंत
या राशीवर चंद्रग्रहणाचा प्रभाव अधिक राहील
  • वृश्चिक

ज्योतिषांच्या मते, वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीवर होत आहे, त्यामुळे या राशीवर त्याचा सर्वाधिक प्रभाव राहील. वृश्चिक राशीच्या लोकांनी स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या राशीच्या लोकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  • वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणतेही काम किंवा निर्णय काळजीपूर्वक करावे. अन्यथा काही त्रासाला सामोरे जावे लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. यासोबतच वादविवादापासून दूर राहिल्यास बरे होईल. यासोबत आरोग्य आणि पैशाची विशेष काळजी घ्या.
  • व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात. त्यामुळे चंद्रग्रहण काळात कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळावेत.
  • पती-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद न करण्याचा प्रयत्न करा.
  • कार्यालयात कोणाशीही वाद घालणे टाळावे. अन्यथा वाद वाढू शकतो.

Web Title: First lunar eclipse or chandragrahan of the year on 16th may this zodic sign needs to be careful nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2022 | 02:26 PM

Topics:  

  • may month astrology
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Rajyog : 15 मे रोजी बनणार विशेष राजयोग; ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड आर्थिक लाभ!
1

Rajyog : 15 मे रोजी बनणार विशेष राजयोग; ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड आर्थिक लाभ!

Vish Yog 2026: ग्रहांच्या अशुभ संयोगामुळे आज तयार होणार विष योग; ‘या’ राशींची वाढू शकते चिंता!
2

Vish Yog 2026: ग्रहांच्या अशुभ संयोगामुळे आज तयार होणार विष योग; ‘या’ राशींची वाढू शकते चिंता!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.