पोहा कचोरी! झटपट तयार होते रेसिपी
पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत नेहमीच काही तरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याचे मन करत असते. तसेच संध्याकाळ झाली की, आपल्याला हलकी हलकी भूक लागायला सुरुवात होते. अशावेळेस काय बनवावे असा प्रश्न तुम्हाला पडत असेक तर त्यावरचे उत्तर आहे आजची ही हटके रेसिपी. संध्याकाळच्या या भूकेवर आजची ही रेसिपी उत्तम पर्याय ठरेल.
आज आम्ही तुम्हाला पोहा कचोरीची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. तुम्ही आजवर अनेक प्रकारच्या कचोऱ्या खाल्ल्या असतील जसे की, दाल कचोरी, प्याज काचोरी मात्र तुम्ही कधी पोह्यांची कचोरी खाल्ली आहे का? नाही तर मग आजची ही रेसिपी नक्की करून पहा. मुख्य म्हणजे ही रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते, त्यामुळे यात तुमचा अधिक वेळही जाणार नाही. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – स्नॅक्ससाठी घरीच बनवा कच्या केळीचा खुशखुशीत चिवडा, झटपट तयार होईल रेसिपी