फोटो सौजन्य - Social Media
श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना शंकराची आराधना करणाऱ्या शिव भक्तांसाठी अत्यंत खास असतो. या महिन्यात भारतातील असंख्य लोकं उपवास करतात. देवाच्या प्रति त्यांची आस्था प्रकट करतात. मांसाहारी लोकं श्रावण महिन्यासाठी शाकाहार करतात. मांसाहाराला या महिण्यासाठी पूर्णपणे त्यागतात. अनेक सण उत्सवांनी भरलेला श्रावण महिना हिंदू धर्मीयांसाठी खूप खास असतो. अगदी लहान मुलांपासून ते वायो वृद्धांपर्यंत उपवास करत असतात. या उपवासा दरम्यान लोकं साबुदाण्याच्या आहार प्रामुख्याने करतात. उपवासादरम्यान साबुदाणा चालत असल्याने त्याचे वेगेवेगळ्या व्हरायट्या या महिन्यात बनवले जातात. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे असे अनेक पदार्थ बनवले जातात आणि त्याचा आहार घेतला जातो.
जर तूम्हीही श्रावण महिन्यात उपवास धरत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात साबुदाण्याचा पराठा बनवण्याविषयी संपूर्ण माहिती दिली गेली आहे. ही रेसिपी तुम्ही तुमच्या उपवासादरम्यान बनवून खाऊ शकता. तुमच्या कुटुंबियांना देखील साबुदाण्याची ही नवीन व्हरायटी नक्कीच आवडेल. साबुदान पराठा बनवण्यासाठी साबुदाणा, एक मोठा बटाटा, चवीनुसार मीठ किंवा खडे मीठ, अर्धा चमचा जिरे, २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तसेच तेलाची आवश्यता आहे.
कृती:
टेस्टी साबुदाणा पराठा तयार आहे. तुम्ही हे पराठे व्रताच्या काळात किंवा वीकेंडला बनवून खाऊ शकता.