फोटो सौजन्य - Social media
उशीर होणे साहजिक असते. लहान मुले नेहमीच त्यांच्या शाळेसाठी उशीर करत असतात. आपणही अनेकदा आपल्या ऑफिसला जाण्यासाठी उशीर केलाच असेल. ही वेळ कुणावरही येऊ शकते. अनेकदा उशीर झाल्यावर लोक काहीच न खाता पिता भुकेल्या पोटी तसेच घराबाहेर पडतात. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर दिसून येतो. सकाळी घाईमध्ये रिकाम्या पोटी घराबाहेर पडून दिवसभर आपले शरीर कमकुवत राहते. अंगात काही जोर राहत नाही. जर दिवसाची सुरुवात हेल्दी आणि टेस्टी असली तर दिवसपण कसा टवटवीत जातो. शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते. त्यामुळे सकाळी हेल्दी आणि टेस्टी नाश्ता करणे तर गरजेचेच असते. जर तुम्ही त्याला उशीर झाल्यामुळे सोडून देत आहात, तर तुम्ही स्वतःहून तुमच्या कार्यक्षमतेला डिवचत आहात.
कमी वेळात हेल्दी आणि टेस्टी नाश्ता कसा बनवावा? या विचारात असाल. तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. या लेखात आपण ब्रेड आणि पनीरपासून मसाला फ्रेंच टोस्ट बनवायला शिकणार आहोत. ज्याच्या सेवनानारे तुमचा दिवस नक्कीच उत्तम जाणार आहे. चला तर जाणून घेऊयात मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी:
साहित्य:
कृती :