• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Masala French Toast Know Breakfast Recipe

सकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी मसाला फ्रेंच टोस्ट, अवघ्या 10 मिनिटांत तयार होते रेसिपी

सकाळच्या कामाच्या गडबडीत नाश्ता करायला फारसा वेळ मिळत नाही. अशात तुम्हीही जर एका झटपट, सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 06, 2024 | 03:44 PM
सकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी मसाला फ्रेंच टोस्ट, अवघ्या 10 मिनिटांत तयार होते रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्याला ऊर्जा प्रदान करत असतो. यामुळे दिवसभर आपण ऍक्टिव्ह राहतो, त्यामुळे सकाळचा नाश्ता कधीही चुकवू नये. मात्र कामाच्या गडबडीत अनेकांना सकाळी नाश्त्यासाठी फार वेळ मिळत नाही. अशात लोक एका सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीच्या शोधात असतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक टेस्टी पण कमी वेळेत तयार होणारी एक चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे मसाला फ्रेंच टोस्ट.

मुळातच फ्रेंच टोस्ट हा एक पाश्चात्य पदार्थ आहे. हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. तुमच्या घरातील लहान मुलं नाश्ता खायला कुरकुर करत असतील तर त्यांना हा पदार्थ एकदा नक्की खाऊ घालून पहा. लहानांनाच काय तर मोठ्यांनाही या पदार्थाची चव खूप आवडेल. सकाळच्या गडबडीचा वेळी हा नाश्ता तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचावेल. हा एक हेल्दी पदार्थ आहे जो अंडी आणि ब्रेड पासून तयार केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Recipe: हॉटेलसारखी परफेक्ट पावभाजी घरी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी पद्धत

साहित्य

  • ब्रेडचे तुकडे – 4
  • अंडी –2
  • तेल किंवा बटर
  • कांदा – 1 लहान
  • टोमॅटो – 1 लहान
  • दूध – 1/2 कप
  • हिरवी मिरची – 2
  • कोथिंबीरची पाने – बारीक चिरून
  • चाट मसाला – 1/2 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • लाल तिखट – अर्धा टीस्पून
  • काळी मिरी पावडर – अर्धा टीस्पून

हेदेखील वाचा – Recipe: बटाट्याची साल फेकू नका तर त्यापासून बनवा हा कुरकुरीत स्नॅक्स

कृती

  • मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्या
  • यानंतर ब्रेड स्लाइस घ्या आणि त्रिकोणी आकारात कापून घ्या
  • आता एका भांड्यात अंडी घालून नीट फेटून घ्या
  • आता या फेटलेल्या अंड्यात आता तिखट, काळी मिरी पावडर आणि मीठ असे सर्व मसाले घाला आणि पुन्हा फेटा
  • यानंतर यात दूध घाला
  • मग यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घाला आणि पुन्हा एकदा मिश्रण फेटून घ्या
  • आता अंड्याच्या मिश्रणात ब्रेडचे तुकडे घ्या आणि बुडवा
  • दुसरीकडे गॅसवर पॅन गरम करत ठेवा आणि पॅन गरम होताच यात बटर टाका
  • आता अंड्याच्या द्रावणात बुडवलेला ब्रेड पॅनवर टाका आणि दोन्ही बाजूंनी शिजवा
  • ब्रेडला सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्या
  • वरून हलका चाट मसाला टाका आणि तुमचा मसाला फ्रेंच टोस्ट खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: How to make masala french toast know breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 03:44 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

Feb 22, 2026 | 04:09 PM
पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

Feb 22, 2026 | 04:05 PM
Electric Vehicle ला 100 टक्के चार्ज करणे योग्य आहे का? यामुळे खरंच काही नुकसान होते? जाणून घ्या

Electric Vehicle ला 100 टक्के चार्ज करणे योग्य आहे का? यामुळे खरंच काही नुकसान होते? जाणून घ्या

Feb 22, 2026 | 04:03 PM
IND W vs BAN W : बदला पूर्ण…भारताच्या हाती आणखी एक विजेतेपद! बांगलादेशला हरवून बनले चॅम्पियन बनले

IND W vs BAN W : बदला पूर्ण…भारताच्या हाती आणखी एक विजेतेपद! बांगलादेशला हरवून बनले चॅम्पियन बनले

Feb 22, 2026 | 03:56 PM
घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई

घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई

Feb 22, 2026 | 03:47 PM
‘राजकारण्यांची कामगिरी मोजण्यासाठी हवा ‘राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक’! विजेंद्र गुप्तांनी मांडली नवी संकल्पना

‘राजकारण्यांची कामगिरी मोजण्यासाठी हवा ‘राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक’! विजेंद्र गुप्तांनी मांडली नवी संकल्पना

Feb 22, 2026 | 03:47 PM
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची महाविकास आघाडीवर ‘कडवी’ टीका!; म्हणाले, “बँका उद्ध्वस्त…”

Feb 22, 2026 | 03:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.