• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Crispy Chips From Potato Peels Know The Recipe

Recipe: बटाट्याची साल फेकू नका तर त्यापासून बनवा हा कुरकुरीत स्नॅक्स

तुम्हीही बटाट्याची साल फेकून देताय? मग आजच हे थांबवा आणि या सालींपासून तयार करा कुरकुरीत चिप्स. हे चिप्स फार कमी वेळेत आणि कमी साहित्यापासून बनून तयार होतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 05, 2024 | 01:39 PM
Recipe: बटाट्याची साल फेकू नका तर त्यापासून बनवा हा कुरकुरीत स्नॅक्स
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बटाटा ही भाजी अनेकांच्या आवडीची! यापासून अनेक निरनिराळे पदार्थ बनवले जातात. विशेष म्हणजे, बटाटा कशातही टाकला किंवा यापासून कोणताही पदार्थ बनवला तरी तो चवीला अप्रतिमच लागतो. बटाट्यापासून तुम्ही स्नॅक्सपासून ते जेवण आणि नाश्त्यापर्यंतचे अनेक प्रकार बनवू शकता. आता बऱ्याचदा या बटाट्याचा वापर करताना आपण याची साल काढून फेकून देतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही या सालींपासूनही एक चविष्ट आणि क्रिस्पी असा स्नॅक्सचा पदार्थ तयार करू शकता.

आज आम्ही तुमच्यासोबत बटाट्याच्या सालीचे चिप्स कसे तयार करायचे याची एक हटके पण स्वादिष्ट अशी रेसिपी शेअर करत आहोत. आम्हाला खात्री आहे, हे कुरकुरीत चिप्स तुमच्या घरातील सर्वांचेच मन जिंकेल. मुख्य म्हणजे, हे चिप्स फार कमी वेळेत आणि कमी साहित्यापासून तयार केले जातात. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – अजिबात चिकट न होता आंबट-तिखट भेंडीची भाजी कशी तयार करायची? नोट करा सोपी रेसिपी

साहित्य

  • बटाट्याची साल
  • तेल
  • लाल तिखट
  • जिरे पूड
  • मीठ चवीनुसार
कृती
  • बटाट्याच्या सालीचे कुरकुरीत चिप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाट्याची साल काढून घ्या
  • यानंतर सर्व साली एकत्र करून पाण्याने स्वछ धुवून घ्या
  • नंतर या साली एका भांड्यात काढा आणि यात लाल तिखट, जिरे पूड, मीठ टाकून मिक्स करा
  • यानंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की यात मसाल्यांमध्ये कोट केलेल्या बटाट्याच्या साली टाका
  • आता मध्यम आचेवर या साली छान कुरकुरीत तळून घ्या
  • तयार साली एका प्लेटीत काढा आणि तुमच्या आवडत्या सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
हेदेखील वाचा – तीच तीच भाजी-चपाती खाऊन कंटाळला आहात? मग आजच घरी बनवा चमचमीत टोमॅटो पुलाव

बटाट्याच्या सालीचे फायदे:

  • बटाट्याची साल आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करत असते कारण यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे अनेक पोषक घटक आढळून येतात जे रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत करतात
  • बटाट्याची साल फायटोकेमिकल्समध्ये समृद्ध आहे, हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे. त्याचबरोबर या सालींमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड आढळून येते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो
  • बटाट्याच्या सालीमध्ये अनेक महत्त्वाची खनिजे असतात, जे नैसर्गिकरित्या हाडे मजबूत करण्यास मदत करतात
  • याचे कोणतेही दुष्परिणाम नसले तरी याचे अधिक प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे याचे सेवन पुरेशा प्रमाणात करावे. जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन करा

Web Title: How to make crispy chips from potato peels know the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 01:38 PM

Topics:  

  • Chips

संबंधित बातम्या

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’
1

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“जवानांच्या रक्तावर क्रिकेटचा खेळ नको…,” IND vs PAK सामन्यावरून शिवसेना ‘उबाठा’ नेते आक्रमक; कोलंबोत मात्र चाहत्यांचा फिव्हर

“जवानांच्या रक्तावर क्रिकेटचा खेळ नको…,” IND vs PAK सामन्यावरून शिवसेना ‘उबाठा’ नेते आक्रमक; कोलंबोत मात्र चाहत्यांचा फिव्हर

Feb 15, 2026 | 07:55 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
IND vs PAK : अभिषेक फेल तर इशान किशनचा प्रेमादासा मैदानावर कहर! ठोकले अर्धशतक

IND vs PAK : अभिषेक फेल तर इशान किशनचा प्रेमादासा मैदानावर कहर! ठोकले अर्धशतक

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
IND vs PAK: भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने पुन्हा सलमान अली आगाला दाखवली जागा, No Handshake Policy सुरूच

IND vs PAK: भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने पुन्हा सलमान अली आगाला दाखवली जागा, No Handshake Policy सुरूच

Feb 15, 2026 | 07:36 PM
Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Feb 15, 2026 | 07:20 PM
”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

Feb 15, 2026 | 07:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.