• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • How To Make Perfect Spicy And Tangy Bhindi Subji At Home

अजिबात चिकट न होता आंबट-तिखट भेंडीची भाजी कशी तयार करायची? नोट करा सोपी रेसिपी

भेंडी आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते यात अनेक गुणधर्म आढळले जातात. मात्र अनेकांना याचा चिकटपणा आवडत नाही. तुम्हालाही भेंडीची परफेक्ट अशी भाजी कशी तयार करायची माहिती नसेल तर आजच ही रेसिपी फॉलो करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 05, 2024 | 10:57 AM
अजिबात चिकट न होता आंबट-तिखट भेंडीची भाजी कशी तयार करायची? नोट करा सोपी रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रोज कोणती भाजी बनवायची हा गृहिणींना पडणारा नेहमीचा प्रश्न! रोजच्या धावपळीत आणि कामाच्या व्यापामुळे जेवणाला नक्की काय बनवावे ते सुचत नाही. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही काही साधे पण टेस्टी अशा रेसिपीच्या किंवा भाजीच्या शोधात असाल तर भेंडी ही भाजी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यात अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतात.

आता भेंडी म्हटली की, अनेकांना तिचा चिपचिपीत चिकटपणा आठवतो. ही एक सामान्य भाजी असली तरी बऱ्याच जणांना ही भेंडी हवी तशी बनवता येत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला अजिबात चिकट न होता आंबट-तिखट गोडीची चविष्ट अशी भेंडी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. या रेसिपीने तुम्ही सर्वांचे मन जिंकू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – तीच तीच भाजी-चपाती खाऊन कंटाळला आहात? मग आजच घरी बनवा चमचमीत टोमॅटो पुलाव

This may contain: a white bowl filled with green beans and corn next to tortilla chips on a plate

साहित्य

  • 1/2 किलो कोवळी भेंडी मोठ्या तुकड्यांमध्ये कापलेली
  • 1 मोठा चमचा आमचूर पावडर
  • 8 लसणाच्या पाकळ्या
  • १/४ चमचा हळद
  • 1/2 चमचा तिखट
  • चवीनुसार मीठ
  • 1 मोठा चमचा दाण्याचा कूट
  • चिरलेली मिरची
  • 1 टेबलस्पून तेल
  • 1/2 अर्धा चमचा मोहरी
  • चिमूटभर हिंग
हेदेखील वाचा – Recipe: चटपटीत आलू भुजिया घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी पद्धत

कृती

  • भेंडीची चविष्ट भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम भेंडी पाण्याने स्वछ धुवून पुसून घ्यावी
  • यानंतर भेंडीच्या फोडी करून कापून घ्यावी
  • लक्षात ठेवा, अनेकदा भेंडींच्या आत कीड लागलेली असते अशात भेंडी लक्षपूर्वक कापा आणि कीड लागलेली भेंडी बाजूला सारून फेकून द्या
  • तसेच भेंडी खरेदी करताना नेहमी कोवळी भेंडी खरेदी करावी, भेंडी फार कडक असेल तर अशी भेंडी देखील
  • बाजूला सारून फेयून द्या कारण त्या चवीला चांगल्या लागत नाही आणि शिजतंही नाही
  • आता भेंडी कापून झाल्यांनतर गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल तापलं की हिंग मोहरी जीरं व लसणाची फोडणी द्या
  • यानंतर यात हळद तिखट आमचूर पावडर मीठ, चिरलेली हिरवी मिरची टाका आणि परतून घ्या
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात हलका कांदा-टोमॅटो देखील घालू शकता
  • आता यात चिरलेली भेंडी टाका आणि यावर झाकण ठेवा
  • मंद आचेवर ही भेंडी शिजवून घ्या
  • शेवटी यात दाण्याच्या कूट घाला आणि मिक्स करून गॅस बंद करा
  • तुमची आंबट-तिखट भेंडीची भाजी तयार होईल
  • गरमा गरम भेंडीची भाजी प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: How to make perfect spicy and tangy bhindi subji at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 10:57 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
West Bengal SIR:  पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ७ बड्या अधिकारी तडकाफडकी निलंबित

West Bengal SIR:  पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ७ बड्या अधिकारी तडकाफडकी निलंबित

Feb 16, 2026 | 11:13 AM
SL vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती, श्रीलंकेला सुपर 8 चे तिकीट मिळवण्याची संधी! मॅचचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे?

SL vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती, श्रीलंकेला सुपर 8 चे तिकीट मिळवण्याची संधी! मॅचचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे?

Feb 16, 2026 | 11:03 AM
Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Amavasya 2026: माघ अमावस्येला काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

Feb 16, 2026 | 11:00 AM
AI Summit : ‘भारत जगातील सर्वात यशस्वी उदयोन्मुख अर्थव्यवस्था’ ; AI Summit पूर्वी UN प्रमुखांकडून भारताचे तोंडभरुन कौतुक

AI Summit : ‘भारत जगातील सर्वात यशस्वी उदयोन्मुख अर्थव्यवस्था’ ; AI Summit पूर्वी UN प्रमुखांकडून भारताचे तोंडभरुन कौतुक

Feb 16, 2026 | 11:00 AM
AI Impact Expo 2026: AI समिट भारतासाठी ठरणार गेमचेंजर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार उद्घाटन, वाचा सविस्तर

AI Impact Expo 2026: AI समिट भारतासाठी ठरणार गेमचेंजर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार उद्घाटन, वाचा सविस्तर

Feb 16, 2026 | 10:58 AM
Chandrapur Accident: महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! दर्शनाहून परतताना वाहन पलटी; एकाच मृत्यू तर १७ जखमी

Chandrapur Accident: महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! दर्शनाहून परतताना वाहन पलटी; एकाच मृत्यू तर १७ जखमी

Feb 16, 2026 | 10:57 AM
खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

Feb 16, 2026 | 10:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.