दिवाळीचा सण अखेर सुरु झाला आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी दिवाळी हा एक सण आहे. या सणानिमित्त सर्वत्र दिव्यांचा प्रकाश पाहायला मिळतो. जणू सर्व सृष्टी उजळून गेली आहे. आता सण म्हटलं की, चमचमीत पदार्थ हे आलेच! दिवाळीनिमित्त सर्वांच्या घरी दिवाळीचा विशेष फराळ बनवला जातो, यात चिवडा, करंजी, शंकरपाळ्या, चकल्या, लाडू अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो. मात्र आज आम्ही तुमच्यासोबत दिवाळीनिमित्त एक हटके आणि सर्वांच्या आवडीची अशा एका चटपटीत पदार्थाची रेसिपी शेअर करत आहोत.
या रेसिपीचे नाव आहे आलू भुजिया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची चव सर्वांनाच फार आवडते. तुम्ही अनेकदा ही शेव मार्केटमधून खरेदी करून खाल्ली असेल मात्र तुम्ही ही शेव आता घरी देखील बनवू शकता. मुख्य म्हणजे, यासाठी तुम्हाला अधिक साहित्य किंवा मेहनत घेण्याची गरज नाही. काही मर्यादित साहित्यापासून तुम्ही हा पदार्थ अगदी झटपट तयार करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – ढाबा स्टाइल मिक्स व्हेज आता घरीच तयार करा, नोट करा साहित्य आणि कृती
साहित्य
हेदेखील वाचा – रात्रीच्या जेवणाला बनवा पनीर कोफ्त्याची रसरशीत भाजी, चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील
कृती