नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. पावसाळ्याच्या थंड वातावरणात नेहमीच काही तरी गरमा गरम खाण्याची इच्छा होत असते. या ऋतूत चहा आणि गरमा गरम समोसा म्हणजे स्वर्गसुखच. समोसा हा आपल्या देशाचा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. आजकाल अनेक प्रकारचे सामोसा बाजारात उपलब्ध असतात. मात्र बदलत्या वातावरणात बाहेरचे पदार्थ खाणे हानिकारक ठरू शकते. अशात तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ घरीच बनवून खाऊ शकता.
तुम्हालाही समोसा खायला फार आवडत असेल तर यावेळी घरातच समोसा बनवून पहा. आज आम्ही घराच्या घरी अगदी सहज समोसा कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.