• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Know Crispy And Unique Butterfly Samosa Recipe Cute Mini Samosa

‘बटरफ्लाय समोसा’ कधी खाल्ला आहे का? पाहून पाहुणेही होतील खुश, त्वरित जाणून घ्या रेसिपी

सोशल मीडियावर बटरफ्लाय समोसाची एक हटके आणि सुंदर रेसिपी शेअर करण्यात आली आहे. हे सामोसे चवीबरोबरच दिसायलाही फार सुंदर दिसतात. घरी येणाऱ्या पाहुण्यांना खुश करण्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 13, 2024 | 11:01 AM
‘बटरफ्लाय समोसा' कधी खाल्ला आहे का? पाहून पाहुणेही होतील खुश, त्वरित जाणून घ्या रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सामोसा हे एक लोकप्रिय भारतीय स्ट्रीट फूड आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांनाच खायला फार आवडतो. भारतातच काय तर सामोसा हा जगभर लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे. सगळेच अगदी आवडीने हा खमंग पदार्थ खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. याचे नाव काढताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटू लागते. आता बदलत्या काळानुसार खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्येही बदल झाले. आता बाजारात फक्त अनेक प्रकारचे सामोसे उपलब्ध आहेत. लोक त्यांचा आवडीनुसार यांचा आस्वाद घेऊ शकता.

आज आम्ही तुमच्यासोबत एक सामोसाची एक अनोखी रेसिपी शेअर करत आहोत. याचे नाव आहे बटरफ्लाय समोसा. या हटके सामोस्याची रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या समस्यांचा आकार बटरफ्लाय सारखा दिसू लागतो. हे सामोसे तुमच्या पाहुण्यांना थक्क करून टाकेल. चवीबरोबरच पदार्थाचे दिसणेही फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. अशात हा बटरफ्लाय समोसा चवीसह दिसण्यातही इतका सुंदर आहे लोक याला पाहून तुमची प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही. कुरकुरीत, खमंग असा हा बटरफ्लाय समोसा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.

Recipe: थंडीच्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी घरी बनवा गूळ-टोमॅटोची चविष्ट चटणी

साहित्य

  • मैदा
  • मीठ
  • 2 चमचे तेल
  • 2 उकडलेले बटाटे
  • 1 चिरलेला कांदा
  • 1 चिरलेली हिरवी मिरची
  • अर्धा चमचा मीठ
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • टोमॅटो केचअप

View this post on Instagram

A post shared by Mansi Chaudhary (@khana_peena_recipe)

सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि पौष्टिक नाचणीचा उपमा, लगेच नोट करा रेसिपी

कृती

  • बटरफ्लाय सामोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात मैदा घ्या
  • यात दोन चमचे मीठ आणि थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित घट्ट पीठ मळून घ्या
  • आता बटाट्याच्या स्टफिंगसाठी गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल तापले की यात जिरे, चिरलेली मिरची आणि कांदा टाकून परतून घ्या
  • यानंतर यात अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाका आणि परता
  • मसाले छान परतून झाले की मग यात उकडलेले, मॅश केलेले बटाटे टाकून द्या
  • तुम्ही यात चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता
  • सर्व साहित्य एकजीव करा आणि झाकण ठेवून काही मिनिटे शिजवून घ्या
  • आता सामोसे तयार करण्यासाठी तयार कणिक घ्या आणि याचे लहान गोळे तयार करा
  • आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोळी लाटा, यात स्टफिंग भरा आणि यांना बटरफ्लायचा सुंदर आकार द्या
  • शेवटी गॅसवर एका सामोसे टाळण्यासाठी कढई ठेवून यात तेल टाका
  • तेल तापले की मध्यम आचेवर हे सामोसे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे बटरफ्लाय सामोसे तयार होतील
  • तयार सामोसे सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Know crispy and unique butterfly samosa recipe cute mini samosa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 11:01 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये Indian Air Force चे प्लेन क्रॅश; कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये Indian Air Force चे प्लेन क्रॅश; कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश

Nov 14, 2025 | 05:04 PM
शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक नगराध्यक्षपदाचे उमेदवार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक नगराध्यक्षपदाचे उमेदवार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Nov 14, 2025 | 05:03 PM
Bihar Crime : पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पाहून पत्नीने केली आत्महत्या, नंतर सुनेच्या मृतदेहासोबत…

Bihar Crime : पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पाहून पत्नीने केली आत्महत्या, नंतर सुनेच्या मृतदेहासोबत…

Nov 14, 2025 | 04:55 PM
Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित

Ready for Life : एचडीएफसी लाईफ’रेडी फॉर लाईफ’ अहवालतून धक्कादायक खुलासा! विमा आणि आर्थिक साक्षरतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित

Nov 14, 2025 | 04:54 PM
पायांच्या संबंधित ‘हे’ आजार सांगतात शरीरातील व्हिटामीन्सची कमतरता; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पायांच्या संबंधित ‘हे’ आजार सांगतात शरीरातील व्हिटामीन्सची कमतरता; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Nov 14, 2025 | 04:49 PM
IND vs SA 1st Test : Jasprit Bumrah ची ऐतिहासिक कमाल! १७ वर्षांत केला पहिल्यांदाच ‘हा’ कारनामा 

IND vs SA 1st Test : Jasprit Bumrah ची ऐतिहासिक कमाल! १७ वर्षांत केला पहिल्यांदाच ‘हा’ कारनामा 

Nov 14, 2025 | 04:49 PM
Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका

Sanjay Raut On Bihar Elections : “हा तर ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न! बिहार निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊतांची टीका

Nov 14, 2025 | 04:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.