हिवाळा ऋतू आता सुरु झाला आहे. यासोबत आता थंडीची लाटदेखील सर्वत्र पसरू लागली आहे. या ऋतूत आजारी पडणे हे एक सामान्य समीकरण झाले आहे. वातावरणातील बदलामुळे अनेकजण या ऋतूत आजारी पडतो. मात्र खाण्यापिण्यातील काही बदल, योग्य आहार आणि व्यायाम तुम्हाला या रोगांपासून दूर ठेवू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा एका चटणीची रेसिपी सांगत आहोत, जी चवीबरोबरच तुमच्या आरोग्यासाठीही फायद्याची ठरेल. ही आहे गूळ-टोमॅटोची चटणी! या चटणीचा तुमच्या आहारात आवर्जून समावेश करा.
तुम्ही तुमच्या आहारात या चटणीचा समावेश करू शकता. चवीबरीबरच ही चटणी तुमच्या आरोग्याचीही काळजी घेईल. यासाठी फार साहित्याची अथवा वेळेची गरज नाही. तुम्ही अगदी काही निवडक साहित्यापासून आणि कमी वेळेत ही रेसिपी तयार करू शकता. हिरव्या मिरच्या, गूळ आणि खमंग फोडणी यामुळे चटणीची चव आणखीनच बहारदार बनते. रेसिपी अगदी सोपी आणि झटपट आहे त्यामुळे घारीगडबडीच्या जेवणावेळी तुमच्या जेवणात तुम्ही हिला बनवण्याचा विचार करू शकता. ही रेसिपी तुमच्या जेवणाची चव द्विगुणित करेल. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि पौष्टिक नाचणीचा उपमा, लगेच नोट करा रेसिपी
साहित्य
थंडीत एकदा बनवून पहा पौष्टिक आणि चविष्ट मेथीची कढी, नोट करा खास रेसिपी
कृती