• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Know How To Make Kolhapuri Style Bhadang Note Easy Recipe

ऑफिसमध्ये सारखी भूक लागते? मग घरीच तयार करा कोल्हापुर स्टाईल तिखट भडंग, झटपट तयार होते रेसिपी

गरमा गरम चहासोबत काही चटपटीत खायला शोधत आहात? मग आजच घरी बनवा कोल्हापुर स्टाईल भडंग. हा कोल्हापूरचा एक फेमस चिवडा आहे जो चवीला झणझणीत आणि कुरकुरीत लागतो. याची रेसिपी फार सोपी आणि झटपट तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 14, 2025 | 03:53 PM
ऑफिसमध्ये सारखी भूक लागते? मग घरीच तयार करा कोल्हापुर स्टाईल तिखट भडंग, झटपट तयार होते रेसिपी

ऑफिसमध्ये सारखी भूक लागते? मग घरीच तयार करा कोल्हापुर स्टाईल तिखट भडंग, झटपट तयार होते रेसिपी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर म्हंटल की, डोळ्यासमोर येत प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल, तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ आणि चटपटीत तिखट भडंग. तुम्हाला माहीती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, भडंग हा एक प्रकारचा तिखट चिवडा आहे जो कोल्हापुरात फार फेमस आहे. लोक कोल्हापूरला गेली की हा पदार्थ आवर्जून घेऊन येतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हा भडंग खाण्यासाठी आता तुम्हाला कोल्हापूरला जाण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही आता घरीच हा झणझणीत पदार्थ अवघ्या काही मिनिटांतच तयार करू शकता.

अनेकदा असे होते की, ऑफिसमध्ये अथवा घरी आपल्याला संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत आणि हलके काही खाण्याची इच्छा होते. अशा वेळी तुम्हाला तिखट चिवड्याचे म्हणजेच भडंगचे सेवन करू शकता. भडंगची ही रेसिपी फार सोपी आणि झटपट आहे. तुम्ही अगदी काही निवडक साहित्यापासून हा चटपटीत पदार्थ तयार करू शकता. झणझणीत खाद्यपदार्थांचे शौकीन असाल तर घरी हा पदार्थ एकदा नक्की बनवून पहा. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीला अशाप्रकारे बनवा चविष्ट खिचिडी भात, नोट करा रेसिपी

Crunchy, spicy Kolhapuri bhadang recipe

साहित्य

  • कुरमुरे
  • पाव किलो शेंगदाणे
  • कडीपत्ता
  • लसूण
  • तिखट मसाला
  • हळद
  • मिठ
  • तेल

तुम्हीही Dieting वर आहात? मग पनीर-चण्यापासून तयार केलेला हा चटकेदार सॅलड एकदा नक्की ट्राय करून पहा

कृती

  • कोल्हापुर स्टाईल भडंग तयार करण्यासाठी सर्वप्रथम दुकानातून कुरमुरे विकत घ्या
  • त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि यात पाव किलो शेंगदाणे भाजून घ्या
  • शेंगदाणे नीट भाजले की यात कडीपत्ता टाका आणि मग गॅस बंद करून बाजूला ठेवून द्या
  • यानंतर लसूण, तिखट मसाला, हळद, मिठ मिक्सरमध्ये जाडसर बारिक करून घ्या
  • लसूण हा सालीसह टाका
  • आता गॅसवर पुन्हा एक कढई ठेवून यात तेल टाका
  • तेल गरम झाले की यात मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रण टाका आणि परता
  • मग यात कुरमुरे, भाजलेले शेंगदाणे आणि कढीपत्ता टाका
  • सर्व साहित्य मंद आचेवर काहीवेळ नीट परता आणि मग गॅस बंद करा
  • अशाप्रकारे तुमचा कोल्हापुर स्टाईल भडंग तयार आहे

Web Title: Know how to make kolhapuri style bhadang note easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 03:53 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Vice President Election 2025: कधी बिनविरोध, कधी काट्याची टक्कर; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचा राजकीय इतिहास

Vice President Election 2025: कधी बिनविरोध, कधी काट्याची टक्कर; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचा राजकीय इतिहास

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.