• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Delicious Pakodas From The Leftover Roti Note Easy Recipe

रात्रीच्या उरलेल्या चपात्या फेकू नका, त्यापासून तयार करा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश

Easy Recipe: रात्रीची उरलेली चपाती फेकू नका तर यापासून तयार करा कुरकुरीत भजी! ही रेसिपी फार कमी वेळेत बनून तयार होते. या रेसिपीने घरातील सर्वच होतील खुश.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 10, 2025 | 11:02 AM
रात्रीच्या उरलेल्या चपात्या फेकू नका, त्यापासून तयार करा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश

रात्रीच्या उरलेल्या चपात्या फेकू नका, त्यापासून तयार करा हा कुरकुरीत पदार्थ, घरातील सर्वच होतील खुश

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बरेचदा असे होते की रात्रीच्या जेवणासाठी केलेली चपाती रात्री उरलेली असते. आता ही उरलेली चपाती फेकून देणे अजिबात योग्य नाही. अशा परिस्थितीत त्याचे काय करायचे, असा प्रश्न पडतो. पण आता तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला या उरलेल्या चपात्यांचे रूपांतर स्वादिष्ट कुरकुरीत भजींमध्ये कसे करता येईल हे सांगणार आहोत. हे भजी चविष्ट तर असतातच पण बनवायलाही खूप सोपे असतात. तुमच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याने तुमच्या उरलेल्या चापात्याही फेकल्या जाणार नाहीत आणि तुम्हाला चमचमीत पदार्थाचा आस्वादही घेता येईल.

आज आम्ही तुमच्यासोबत उरलेल्या चपात्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या कुरकुरीत आणि स्वादिष्ट भजींची रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी फार सोपी आहे आणि फार कमी वेळेत बनून तयार देखील होते. यासाठी फार साहित्याची आवश्यकता भासत नाही म्हणजेच फार कमी वेळेत ही रेसिपी बनून तयार होते. तुमच्या कामाच्या गडबडीत तुम्ही कोणत्या सोप्या रेसिपीच्या शोधात असाल ते ही रेसिपी एकदा जरूर करून पहा. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हिवाळ्यात इम्युनिटी बूस्ट करेल Garlic Vegetable Soup, लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

साहित्य

  • उरलेली चपाती: 2-3
  • बटाटे: 2-3 (उकडलेले आणि मॅश केलेले)
  • बेसन: 1 वाटी
  • हिरव्या मिरच्या : 2-3 (बारीक चिरून)
  • कोथिंबीर पाने: 1/2 कप (बारीक चिरून)
  • आले : 1 इंच (किसलेले)
  • लाल मिरची पावडर: 1/2 टीस्पून
  • हळद पावडर: 1/4 टीस्पून
  • धने पावडर: 1/2 टीस्पून
  • गरम मसाला: 1/4 टीस्पून
  • मीठ: चवीनुसार
  • तेल: तळण्यासाठी
Makar Sankranti 2025: घरी बनवा खुशखुशीत अन् मऊसूत तिळ-खोबऱ्याचे लाडू, वाचा मराठमोळी रेसिपी

कृती

  • चपातीचे कुरकुरीत भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम चपातीचे लहान तुकडे करा
  • यानंतर त्यात उकडलेले बटाटे मॅश करून टाका
  • नंतर एका मोठ्या भांड्यात बेसन, हिरवी मिरची, धने, आले, तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करून घ्या. आता थोडे थोडे पाणी घालून घट्ट द्रावण तयार करा
  • नंतर बेसनाच्या द्रावणात मॅश केलेले बटाटे टाकून मिसळा
  • दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल गरम करत ठेवा
  • आता या द्रावणात चपातीचे तुकडे बुडवून गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा
  • अशाप्रकारे तुमचे कुरकुरीत भजी तयार होतील, तयार भजी एका प्लेटमध्ये काढा
  • तुम्ही हे भजी सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make delicious pakodas from the leftover roti note easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार… तुम्ही कधी ‘एग चॉप’ खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी
1

बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार… तुम्ही कधी ‘एग चॉप’ खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी

Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी
2

Ramdan 2026 : इफ्तारची मेजवानी करा गोड, घर बनवा टेस्टी ‘अरेबियन पुडिंग’, पाहूनच तोंडात येईल पाणी

Recipe : घरबसल्या बनवा स्ट्रीट-स्टाईल चटकदार ‘भेळपुरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय
3

Recipe : घरबसल्या बनवा स्ट्रीट-स्टाईल चटकदार ‘भेळपुरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी
4

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Feb 24, 2026 | 12:30 AM
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM
West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

Feb 23, 2026 | 09:58 PM
Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Feb 23, 2026 | 09:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.