Makar Sankranti 2025: घरी बनवा खुशखुशीत अन् मऊसूत तिळ-खोबऱ्याचे लाडू, वाचा मराठमोळी रेसिपी
मकर संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यावर्षी हा सण 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. आता सण म्हटला की, गोडाचे पदार्थ हे आलेच. परंपरेनुसार, या सणानिमित्त तिळाचे लाडू तयार करण्याची प्रथा आहे. यानुसार, घरोघरी तिळाचे लाडू बनवले जातात किंवा बाजारातून खरेदी केले जातात. आता बऱ्याच जणांना हवे तसे परफेक्ट तिळाचे लाडू बनवता येत नाहीत. हे लाडू कधी फारच कडक बनतात किंवा फारच नरम बनतात. अशात आज आम्ही तुमच्यासाठी तिळाच्या लाडवांची एक परफेक्ट रेसिपी घेऊन आलो आहोत.
या रेसिपीच्या मदतीने तुम्ही अगदी चविष्ट आणि खुशखुशीत असे तिळाचे लाडू तयार करू शकता. हे लाडू घरातील सर्वांनाच खुश करतील आणि सणाच्या रंगतही वाढवतील. लाडू हा कठीण प्रकार असला तरी आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू कसे तयार करायचे याची हटके रेसिपी सांगत आहोत. यासाठी तुम्हाला अधिक साहित्याची आवश्यकता नाही आणि अधिक वेळेचीही गरज नाही. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हिवाळ्यात मटारपासून बनवा हा नवा कोरा कुरकुरीत पदार्थ, त्वरित साहित्य आणि कृती नोट करा
साहित्य
कृती