• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Sago French Fries Note Easy Recipe

साबुदाण्याचे फ्राइज कधी खाल्ले आहेत का? उपवासावेळी एकदा नक्की बनवून पहा

उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काही नवीन ट्राय करायचे असेल तर यंदाच्या उपवासाला ही हटके रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी अगदी कमी वेळेत बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 07, 2024 | 11:11 AM
साबुदाण्याचे फ्राइज कधी खाल्ले आहेत का? उपवासावेळी एकदा नक्की बनवून पहा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय खाद्यसंस्कृती ही वैविध्येने नटलेली आहे. देशात अनेक वेगवगेळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहे. आता जसजसा वेळ बदलतो तसतसे हे पदार्थांचे पर्याय देखील बदलले जातात. जसे की नाश्त्याचे पदार्थ, जेवणाचे पदार्थ, गोडाचे पदार्थ आणि यात आणखीन एक प्रकार म्हणजे उपवासाचे पदार्थ! देशात अनेक धार्मिक लोक आहेत, जे देवावरच्या आपल्या श्रद्धेसाठी उपवास-व्रत करत असतात. उपवासावेळी अनेक पदार्थ खाणे वर्ज्य असते तर काही ठराविक पदार्थांचे सेवन केले जाते.

उपवासाचे तेच तेच निवडक पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काही नवीन चवदार असे खायचे असेल तर तुमच्यासाठी आजची ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. आज आम्ही उपवासात अधिकतर खाल्ल्या जाणाऱ्या साबुदाण्यापासून टेस्टी असे कुरकुरीत फ्राइज कसे तयार करायचे याची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी सांगत आहोत. मुख्य म्हणजे, फार कमी वेळेत तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.

हेदेखील वाचा – सकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी मसाला फ्रेंच टोस्ट, अवघ्या 10 मिनिटांत तयार होते रेसिपी

Bored of potato fries? Try these crispy sabudana fries recipe instead! | Food Drink News - News9live

साहित्य

  • 2 कप साबुदाणा
  • 2 उकडलेले बटाटे
  • 1 चमचा कुटलेले जिरे
  • 7-8 हिरवी मिरच्या
  • 1 वाटी कोथिंबीर
  • बारीक केलेली लाल मिरची चवीनुसार
  • बारीक केलेली काळी मिरी चवीनुसार
  • शेंगदाण्याचे कूट चवीनुसार
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवशक्यतेनुसार

हेदेखील वाचा – Recipe: हॉटेलसारखी परफेक्ट पावभाजी घरी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी पद्धत

कृती

  • साबुदाण्याचे फ्राइज बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणे रात्रभर किंवा काही तास भिजवून घ्या
  • मग मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट तयार करून घ्या
  • आता ही साबुदाण्याची पावडर एका भांड्यात काढा आणि यात जिरे कूट, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लाल
  • मिरच्या, काळी मिरी व मीठ टाकासर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा
  • आता यात उकडलेले बटाटे मॅश करून घाला आणि मिक्स करा
  • आता तयार मिश्रणाचे गोळे तयार करा
  • या गोळ्यांना फ्राइजप्रमाणे उभा आकार द्या
  • दुसरीकडे गॅसवर एका कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल तापले की तयार साबुदाण्याचे फ्राइज यात टाकून मध्यम आचेवर छान तळून घ्या
  • फ्राइजना सोनेरी रंग आला आणि हे कुरकुरीत झाले की एका प्लेटमध्ये यांना काढून घ्या
  • तयार साबुदाण्याचे फ्राइज दही किंवा नारळाच्या चटणीसोबत सोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make sago french fries note easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 11:10 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताविरुद्ध मालिका झाल्यानंतर इंग्लिश संघ आता या दोन संघाशी भिडणार! जेकबला पहिल्यांदाच मिळाली संघाची कमान, इंग्लडचा संघ जाहीर

भारताविरुद्ध मालिका झाल्यानंतर इंग्लिश संघ आता या दोन संघाशी भिडणार! जेकबला पहिल्यांदाच मिळाली संघाची कमान, इंग्लडचा संघ जाहीर

Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य

Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य

Jalna News: संतापजनक! जालन्याच्या डीवायएसपींनी आंदोलकाच्या पार्श्वभागावर मारली लाथ, व्हिडीओ वायरल

Jalna News: संतापजनक! जालन्याच्या डीवायएसपींनी आंदोलकाच्या पार्श्वभागावर मारली लाथ, व्हिडीओ वायरल

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी

SA vs AUS : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग?

SA vs AUS : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग?

Numerology: दहीहंडीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

Numerology: दहीहंडीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत…  मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.