• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Tasty Potato Raita At Home Note Quick Recipe

रात्रीच्या जेवणात बनवा बटाट्याचा चटपटीत रायता, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

जेवणाची रंगत वाढवायची असल्यास बटाटा रायता तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल . ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांतच तयार होते. हा चटपटीत रायता जर तुम्ही चाखला तर आम्हाला खात्री आहे की तुम्ही याला पुन्हा पुन्हा बनवल्याशिवाय राहणार नाहीत. हा चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2024 | 01:01 PM
रात्रीच्या जेवणात बनवा बटाट्याचा चटपटीत रायता, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपली भारतीय खाद्यसंस्कृती फार पसरलेली आहे. आपल्याकडे फक्त जेवणच नाही तर त्यासोबतच खाल्ल्या जाणाऱ्या साईट डिशचेही अनेक प्रकार उपलब्ध आहेत. जेवणाची चव वाढवण्याची आपण अनेकदा त्यासोबत चटणी, लोणचं, पापड अशा पदार्थांचा समावेश करत असतो. हे पदार्थ जरी पोट भरणारे नसले तरी यामुळे जेवणाची रंगात काही वेगळाच उच्चांग गाठते. यातीलच आणखीन एक पदार्थ म्हणजे रायता.

रायता जेवणाच्या जोडीला सर्व्ह केला जातो. याला अनेक वेगवगेळ्या प्रकारे बनवले जाते. हा चवीबरोबरच आरोग्यासाठीही फार फायदेशीर असतो. आता तुम्ही बुंदी, गाजर, काकडी अशा अनेक गीष्टींचा रायता याआधी खाल्ला असेल. मात्र तुम्ही कधी बटाट्याचा रायता बनवून खाल्ला आहे का? फार कमी लोकांना माहिती आहे की बातात्यापासूनही चटपटीत आणि टेस्टी असा रायता बनवला जाऊ शकतो. जाणून घ्या हा रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – पितृपक्षात आवर्जून बनवा थापीववडी! व्हिडिओतून जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Aloo Raita (Potato Raita)

साहित्य

  • 1 मोठा वाटी दही
  • 2 उकडलेले बटाटे
  • 1 छोटा कांदा
  • 2 टीस्पून तीळ
  • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • छोटा चम्मच लाल मिरची पावडर
  • छोटा चम्मच धने पावडर
  • छोटा चम्मच काळ मीठ
हेदेखील वाचा – हेल्दी आणि टेस्टी रेसिपीच्या शोधात आहात? मग आजच घरी बनवा चटकेदार सिंधी कढ़ी

कृती

  • बटाट्याचा रायता बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दही टाकून नीट फेटून घ्या
  • नंतर एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणे पावडर, एक चमचा काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घाला आणि एकजीव करा
  • यानंतर यात हलके बारीक वाटलेले पांढरे तीळ आणि उकडलेल्या बटाट्याचे तुकडे टाका आणि मिक्स करा
  • मग यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा
  • लक्षात ठेवा की दही ताजे असावे आणि बटाट्याचे लहान तुकडे करावेत
  • आता यावर एक तडका टाकावा लागेल यासाठी एका कढईत 1 चमचे मोहरीचे तेल गरम करा आणि त्यात हिंग, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून फोडणी करा
  • आता ही तयार फोडणी रायत्यात टाका आणि व्यवस्थित मिक्स करा
  • अशाप्रकारे तोंडाला पाणी आणणारा चटपटीत बटाट्याचा रायता तयार होईल

Web Title: Make tasty potato raita at home note quick recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 12:59 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Feb 17, 2026 | 07:03 PM
”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

Feb 17, 2026 | 07:00 PM
Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Feb 17, 2026 | 06:54 PM
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Feb 17, 2026 | 06:45 PM
Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Feb 17, 2026 | 06:40 PM
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Feb 17, 2026 | 06:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.