भारतीय खाद्यसंस्कृती फार पसरलेली आहे. जसजसे आपण स्थान बदलतो तसतसा खाद्यपदार्थांमध्ये बदल जाणवू लागतो. प्रत्येक राज्याची आपली अशी एक खास खाद्यसंस्कृती असते. आता तुम्ही जर हेल्दी आणि टेस्टी पदार्थ शोधत असाल तर सिंधी कधी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. सिंधी कढी राजस्थानचा एक फेमस आणि आवडता पदार्थ आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या कढईमध्ये अनेक भाज्यांचा वापर केला जातो ज्यामुळे चवीबरीबरच ही कढी आरोग्यासाठीही फायद्याची ठरते. सिंधी कढी ही सिंधी लोकांच्या लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. ही कढी जवळपास सर्व सिंधी समाजात बनवली जाते. पाहुणे आल्यावर किंवा लग्नात या पदार्थाचा प्रामुख्याने समावेश केला जातो. ही कढी तुम्ही घरीदेखील अगदी सहज आणि झटपट बनवू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Pitru Paksha 2024: श्राद्धाच्या जेवणात आवर्जून बनवा ‘उडीद डाळ वडा’, जाणून घ्या रेसिपी
हेदेखील वाचा – मैद्याचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने बनवा सांगली साताऱ्याची प्रसिद्ध लाटीवडी, स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय