Shravan Recipe
नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना संपूर्णपणे भगवान शिवाला समर्पित केला जातो. या महिन्यात अनेकजण व्रत वैकल्य करत असतात. या महिन्यातील श्रावणी सोमवाराला फार महत्त्व असते. श्रावणी सोमवाराला लोक भगवान शंकराची पूजा-अर्चा करत उपवास करत असतात. आता उपवास म्हटला की, तेच तेच बोरींग उपवासाचे पदार्थ आठवू लागतात जसे की, साबूदाणा खिचडी.
मात्र तुम्हालाही उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आता चिंता सोडा , कारण आज आम्ही तुमच्यासाठी उपवासाची एक हटके रेसीपी घेऊन आलो आहोत. या रेसीपीचे नाव आहे कुरकुरीत बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप. बटाट -रताळ्यापासून तयार केला जाणार हा पदार्थ चवीला फार छान लागतो. तसेच या रेसीपीला तयार होण्यासाठी अधिक साहित्याचीही गरज भासत नाही. चला तर मग यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – Healthy Recipe: दिवसभर दिसाल उत्साही! मोड आलेल्या कडधान्यापासून बनवा ‘हा’ स्वादिष्ट पदार्थ