• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Viral Recipe Know How To Make Khari Biscuit At Home

चहासोबत खाल्ली जाणारी खारी आता घरीच बनवा, झटपट नोट करा रेसिपी

Khari Biscuit Recipe : चहाप्रेमी असाल तर ही रेसिपी तुमच्या फायद्याची आहे. आता बाजारातून आणू नका तर घरीच सोप्या पद्धतीने बनवा खुसखुशीत खारी. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेली ही रेसिपी जोरदार व्हायरल होत आहे

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 19, 2024 | 03:53 PM
चहासोबत खाल्ली जाणारी खारी आता घरीच बनवा, झटपट नोट करा रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चहा हे अनेकांच्या आवडीचे पेय आहे. हे एक लोकप्रिय भारतीय पेय आहे. देशात अनेक चहाप्रेमी पाहायला मिळतात. अनेकांच्या तर दिवसाची सुरुवातच चहाने होत असते. चहाने काम करण्याची ऊर्जा मिळते आणि आळस, थकवाही दूर होतो. चहाप्रेमींसाठी एक उत्तम चहा हा कोणत्या स्वर्गसुखाहून कमी नाही. तुम्हीही जर चहाप्रेमी असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. चहा हा नेहमी बिस्कीट, खारी, टोस अशा काही स्नॅक्ससह पिला जातो, यामुळे चहाची चव द्विगुणित होते.

बऱ्याचदा हे स्नॅक्स लोक बाजारातून खरेदी करतात मात्र बाजारातील वस्तू नेहमीच चांगल्या असतातच असे नाही. मुळातच या वस्तू फ्रेश नसतात, ज्यामुळे यातीलच एक लोकप्रिय पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा पदार्थ म्हणजे, सर्वांच्या आवडीची खारी. खुशखुशीत अशी खारी तुम्ही घारीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. याची एक भन्नाट रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Recipe: एका ब्रेडपासून बनवा हा झटपट नाश्ता, घरातील सर्वच होतील खुश

साहित्य

  • मैदा
  • ओवा
  • मीठ
  • तेल
  • कॉर्नफ्लॉवर
  • तूप
 
View this post on Instagram

A post shared by Seema Marathe (@sm.katta)

Video Recipe: टम्म फुगलेली मेथीची पुरी घरी कशी तयार करावी? जाणून घ्या सोपी रेसिपी

कृती

  • खारी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक कप मैदा घ्या
  • त्यानंतर यात ओवा, थोडे मीठ आणि तेल टाका
  • यानंतर यात हलके हलके पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्या
  • हे पीठ जरा घट्टच मळा
  • आता एका प्लेटमध्ये कॉनफ्लोर आणि तूप घालून याचे एक मिश्रण तयार करा आणि बाजूला ठेवून द्या
  • यानंतर तयार मैद्याच्या पिठाचे गोळे तयार करून याच्या दोन पोळ्या लाटून घ्या
  • त्यानंतर एक पोळी घ्या आणि यावर कॉनफ्लोर, तुपाचे मिश्रण पसरवा
  • यांनतर या पोळीवर दुसरी पोळी ठेवा आणि दाबून पुन्हा हलकी लाटून घ्या
  • आता या पोळीला एक एक करून घड्या पाडा आणि प्रत्येक घडी करताना त्यावर कॉनफ्लोर, तुपाचे मिश्रण पसरवा
  • व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घड्या करून मग पून्हा हे हलके लाटून घ्या
  • शेवटी चाकूच्या साहाय्याने याला कापून याचे तुकडे करून घ्या
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की, तयार तुकडे यात मध्यम आचेवर छान तळून घ्या
  • अशाप्रकारे तुमची खुसखुशीत खारी घरीच बनून तयार होईल
  • ही रेसिपी @sm.katta नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Viral recipe know how to make khari biscuit at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 03:53 PM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : चवदार पदार्थाने करा वजन कमी, घरी बनवा चविष्ट अन् क्रिमी ‘मखाना स्मूदी’
1

Recipe : चवदार पदार्थाने करा वजन कमी, घरी बनवा चविष्ट अन् क्रिमी ‘मखाना स्मूदी’

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा
2

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’
3

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश
4

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Feb 17, 2026 | 01:31 PM
बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Feb 17, 2026 | 01:19 PM
चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

चवीनं पाणीपुरी खाल तर जीवाला मुकाल! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल

Feb 17, 2026 | 01:17 PM
७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

Feb 17, 2026 | 01:13 PM
स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

Feb 17, 2026 | 01:13 PM
राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

Feb 17, 2026 | 01:12 PM
Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Feb 17, 2026 | 01:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.