सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा असतो अशात सकाळचा नाश्ता कधीही टाळू नये. बऱ्याचदा कामाच्या गडबडीमुळे रोज सकाळी नवीन काय बनवावे असा प्रश्न गृहिणींना पडत असतो. याचेच एक चविष्ट उत्तर घेऊन आज आम्ही तुमच्यासोबत एक सोपी पण तितकीच रुचकर अशी रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली आहे.
तोच तोच सकाळचा नाश्ता करून कंटाळला असाल आणि काही नवीन पण सोपे आणि झटपट असे शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे ‘बेसन चीज टोस्ट’. हा पदार्थ लहानांच काय तर मोठ्यांनाही फार आवडेल. शिवाय कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत हा बनून तयार देखील होईल. तुमच्या कामाच्या गडबडीत तुम्ही हा पदार्थ झटपट तयार करू शकता आणि घरातल्यांची मने देखील जिंकू शकता. चला तर मग आता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Video Recipe: टम्म फुगलेली मेथीची पुरी घरी कशी तयार करावी? जाणून घ्या सोपी रेसिपी
साहित्य
Recipe: आता रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ घरीच बनवा, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
कृती