सकाळचा नाश्त्यामध्ये काहीतरी टेस्टी आणि हेल्दी खायला सगळ्यांनाच आवडतं. रोजचे पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी घरच्या घरी मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट फ्रेंच टोस्ट बनवून पाहा. ब्रेड, अंडी, दूध आणि काही सहज उपलब्ध साहित्य वापरून ही रेसिपी काही मिनिटांत तयार होते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया फ्रेंच टोस्टची सोपी रेसिपी.






