• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Almond Kharik Kheer At Home Special Kheer Recipe For Women

Recipe for Women: महिलांच्या शरीरासाठी वरदान ठरेल खारीक बदामाची खीर, चवीसोबत हाडांना मिळेल भरपूर पोषण

शरीराला पोषण देण्यासाठी महिलांनी रोजच्या आहारात खारीक बदामपासून बनवलेली खीर खावी. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 22, 2025 | 10:07 AM
महिलांच्या शरीरासाठी वरदान ठरेल खारीक बदामाची खीर

महिलांच्या शरीरासाठी वरदान ठरेल खारीक बदामाची खीर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. मासिक पाळीच्या समस्या, हाडांमधील वेदना, हार्मोन्सचे असंतुलन, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे महिलांचे आरोग्य काहीसे बिघडून जाते. त्यामुळे वाढत्या वयात शरीराची जास्त काळजी घ्यावी. कामाच्या घाईगडबडीमध्ये महिला कायमच स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेत नाहीत. पण पुरुषांपेक्षा महिलांना आरामाची जास्त आवश्यकता असते. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना आणि हार्मोनल असंतुलनामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवांमध्ये वेदना, अचानक मूड बदलणे, सतत चिडचिड इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये खारीक बदामाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बदाम आणि खारीक महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतात. सुकवलेल्या खजूरमध्ये नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. याशिवाय कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीरातील सर्वच हाडे मजबूत ठेवतात. चला तर जाणून घेऊया बदाम खारीक खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साध्या चवीत दडलाय आनंद; बिर्याणीच दुसरं व्हर्जन ‘कुस्का राईस’ कधी खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

साहित्य:

  • खारीक
  • बदाम
  • दूध
  • खडीसाखर
  • वेलची पावडर
  • केशर काड्या
  • तूप
Winter Recipe : हिवाळ्याच्या गारव्यापासून शरीराला सुरक्षित करा, घरी बनवा स्वादिष्ट आणि गरमा गरम ‘चिकन सूप’

कृती:

  • खारीक बदाम खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात बारीक कापून घेतलेले खारीक आणि बदाम वेगवेगळे भाजा.
  • मंद आचेवर बदाम भाजल्यानंतर काळे होणार नाहीत. याशिवाय सुका मेवा भाजताना त्यात तूप घालावे.भाजलेले पदार्थ थंड करण्यासाठी ठेवा.
  • थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ओतून बारीक पावडर तयार करा. टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम पाण्यात खारीक पावडर आणि बदाम पावडर घालून शिजण्यासाठी ठेवा. शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध गरम होऊन अर्धे झाल्यानंतर त्यात साखर, वेलची पावडर आणि केशर काड्या घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • गरम दुधात तयार केलेले मिश्रण ओतून व्यवस्थित उकळवून घ्या. उकळी आल्यानंतर खीर हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होईल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली खारीक बदामाची खीर.

Web Title: How to make almond kharik kheer at home special kheer recipe for women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • women health

संबंधित बातम्या

कडाक्याच्या थंडीत जेवणासोबत खाण्यासाठी झटपट बनवा मिक्स भाज्यांचे लोणचं, आंबटगोड चवीचा पारंपरिक पदार्थ
1

कडाक्याच्या थंडीत जेवणासोबत खाण्यासाठी झटपट बनवा मिक्स भाज्यांचे लोणचं, आंबटगोड चवीचा पारंपरिक पदार्थ

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काठीयावाडी लसूण चटणी, नोट करून घ्या झणझणीत रेसिपी
2

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काठीयावाडी लसूण चटणी, नोट करून घ्या झणझणीत रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी Mushroom Toast, प्रोटीनयुक्त पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल
3

संध्याकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी Mushroom Toast, प्रोटीनयुक्त पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल

Women Health: वाढत्या वयात महिलांची तब्येत राहील कायमच ठणठणीत! आहारात करा ‘या’ सुपरफुड्सचे सेवन
4

Women Health: वाढत्या वयात महिलांची तब्येत राहील कायमच ठणठणीत! आहारात करा ‘या’ सुपरफुड्सचे सेवन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईत पहिला बालसाहित्य महोत्सव, ब्रेनोलॉजी आणि ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजची भागीदारी; कौटुंबिक शिक्षणाचा प्रेरणादायक उत्सव

मुंबईत पहिला बालसाहित्य महोत्सव, ब्रेनोलॉजी आणि ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजची भागीदारी; कौटुंबिक शिक्षणाचा प्रेरणादायक उत्सव

Dec 08, 2025 | 12:35 PM
Kolhapur News : जिल्ह्याच्या अर्थकारणाला पशुधनातून मिळतेय गती; प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना बियाणे वाटप

Kolhapur News : जिल्ह्याच्या अर्थकारणाला पशुधनातून मिळतेय गती; प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना बियाणे वाटप

Dec 08, 2025 | 12:34 PM
बलात्कार प्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपची निर्दोष सुटका, तर सहा आरोपी दोषी; २०१७ च्या प्रकरणात केरळ न्यायालयाचा निकाल

बलात्कार प्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपची निर्दोष सुटका, तर सहा आरोपी दोषी; २०१७ च्या प्रकरणात केरळ न्यायालयाचा निकाल

Dec 08, 2025 | 12:34 PM
IND vs SA 1st T20 Live Streaming : भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना कधी, कुठे आणि कसा मोफत पाहता येणार? वाचा सविस्तर

IND vs SA 1st T20 Live Streaming : भारत-दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना कधी, कुठे आणि कसा मोफत पाहता येणार? वाचा सविस्तर

Dec 08, 2025 | 12:30 PM
Food Price Index: ग्राहकांना दिलासा! सलग तिसऱ्या महिन्यात जागतिक खाद्य किमती कोसळल्या..; पण धान्य मात्र महाग

Food Price Index: ग्राहकांना दिलासा! सलग तिसऱ्या महिन्यात जागतिक खाद्य किमती कोसळल्या..; पण धान्य मात्र महाग

Dec 08, 2025 | 12:22 PM
बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कल्याण चॅटर्जी यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कल्याण चॅटर्जी यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dec 08, 2025 | 12:22 PM
Bigg Boss 19 विजेता Gaurav Khanna चे शिक्षण आहे अफाट, कानपूर-मुंबईत घेतलंय शिक्षण

Bigg Boss 19 विजेता Gaurav Khanna चे शिक्षण आहे अफाट, कानपूर-मुंबईत घेतलंय शिक्षण

Dec 08, 2025 | 12:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Dec 07, 2025 | 08:14 PM
Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Dec 07, 2025 | 07:54 PM
Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Dec 07, 2025 | 07:46 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM
दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Dec 07, 2025 | 06:18 PM
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.