लैंगिक आरोग्य शिक्षिका डॉ. तान्या नरेंद्र यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दावा केला आहे की मासिक पाळीच्या वेळी शिव्या देणे हा वेदना कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो.
जर तुम्हालाही खोकताना लघवीला त्रास होत असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. महिलांमध्ये ही समस्या खूप सामान्य असून काही नैसर्गिक उपायांनी तुम्ही यातून आराम मिळवू शकता, जाणून घेऊया.
कामाच्या तणावामुळे महिला आरोग्याची जास्त काळजी घेत नाहीत. पण असे न करता आहारात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. महिलांच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतात हे आयुर्वेदिक पदार्थ.
पेल्विक क्षेत्रात Gas अडकतो हे सामान्य आहे, परंतु त्यामुळे अनेक महिलांना अस्वस्थता आणि लाजिरवाणेपणा येऊ शकतो, विशेषतः लैंगिक संबंधादरम्यान. लक्षात ठेवा, यात लाजिरवाणे काहीही नाही.
महिलांना लैंगिक समस्या असतात. पण लाजेमुळे डॉक्टरांकडे न जाणे महिला टाळतात. २५ ते ३७ वयोगटातील १० पैकी ४ महिलांना योनी कोरडेपणासारख्या समस्यांनी त्रस्त आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
वयाच्या चाळिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. जाणून घ्या ब्रेन फॉग म्हणजे काय? ब्रेन फॉगची लक्षणे.
आयुष्यातील एकांताची कल्पना आणि एकटे राहणे हा कसा आनंदाने निवडलेला पर्याय आहे या विषयांवर हल्ली भरपूर बोलले जाते; एकटेपणा हा स्वायत्ततेकडे जाणारा मार्ग असल्याचे म्हटले जाते. मासिक पाळीतही गरज भासते
पुदिन्याच्या पानांचा चहा प्यायल्यामुळे शरीर कायम हायड्रेट राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये नियमित पुदिन्याच्या पानांचा चहा प्यावा.
भारतासह जगभरात हार्ट अटॅकच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. पुरुषांसह महिलांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकची समस्या वाढू लागली आहे. योग्य व वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास आजार कमी होतो.
पुरुषांपेक्षा महिलांना आरोग्यासंबंधित खूप जास्त समस्या उद्भवतात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. आहारात कायमच पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. महिलांना मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीच्या चक्रात बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात या गंभीर समस्या.
मासिक पाळी अनियमित झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. पीसीओएसची समस्या उद्भवल्यानंतर अळशीच्या बियांचे सेवन करावे.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिला शारीरिक समस्यांना तोंड देतात. पाळीच्या वेदना वाढल्यानंतर शरीरात काहीवेळा थकवा जाणवतो. अशावेळी आहारात बीटचे सेवन करावे. बीट खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
उशिरा होणारे लग्न, करिअर आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरावणे, आरोग्याच्या समस्यांमुळे Egg Freezing या पर्यायाला पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांनी अधिक कारणांचा खुलासा केलाय
मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम करतात. या गोळ्यांच्या सेवनामुळे १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या गोळ्या खाल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.
जर तुम्हाला आयव्हीएफ उपचारांचा खर्च जाणून घ्यायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. दुसऱ्यांदा IVF उपचारांसाठी पुन्हा पैसे द्यावे लागतील का जाणून घ्या तज्ज्ञांकडून
एका नवीन अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की ज्या मुलींना लवकर मासिक पाळीची लक्षणे दिसतात त्या वयाच्या 40 मध्येच वृद्धत्वाकडे झुकतात. यासोबतच, अनेक आजारांचा धोकादेखील असतो, जाणून घ्या
जीवनशैलीतील बदलांमुळे आणि पोषक घटकांच्या अभावामुळे शरीरात अनेक बदल होतात. या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मासिक पाळीतील रक्तस्त्राव वाढवण्यासाठी या पदार्थांचे नियमित सेवन करा.