• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Beetroot Panner Kabab At Home

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी बीट पनीर कबाब, वाचा सोपी रेसिपी

लहान मुलांना बीट खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना बीट पनीर कबाब बनवून देऊ शकता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल. जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 24, 2024 | 08:00 AM
नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी बीट पनीर कबाब

नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी बीट पनीर कबाब

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात अनेकदा काय खावं हे सुचत नाही. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा बीट खायला आवडत नाही. पण बीटमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह आढळून येते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. दैनंदिन आहारात बीट खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीट पनीर कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि आरोग्यालासुद्धा फायदे होतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया बीट पनीर कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • बीट
  • पनीर
  • बटाटा
  • गाजर
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • आमचूर पावडर
  • धणे पावडर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • बीट पनीर कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटची साल काढून बीट किसून घ्या किंवा मिक्समधून बारीक करून घ्या.
  • बाऊलमध्ये उकडवून घेतलेला बटाटा मॅश करून घ्या. त्यानंतर त्यात बीट, गाजर, बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • नंतर त्यात किसून घेतलेले पनीर, धणे पावडर, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणाचे कबाब बनवून पॅनमधून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बीट पनीर कबाब. हे कबाब तुम्ही हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता.

Web Title: How to make beetroot panner kabab at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी
1

बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी

उन्हाळ्यातील उकाड्यावर रामबाण उपाय! शरीराला ताजेतवानेपणा आणि नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी घरीच बनवा नारळ शिकंजी
2

उन्हाळ्यातील उकाड्यावर रामबाण उपाय! शरीराला ताजेतवानेपणा आणि नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी घरीच बनवा नारळ शिकंजी

विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीचा झणझणीत ‘कांदा-लसूण मसाला’ आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी
3

विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीचा झणझणीत ‘कांदा-लसूण मसाला’ आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी

रविने ताक घुसळण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! ५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक
4

रविने ताक घुसळण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! ५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक

Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक

Feb 25, 2026 | 05:00 PM
IND vs ZIM: रिंकू सिंह खेळणार की नाही? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बॅटिंग कोचकडून मोठे अपडेट!

IND vs ZIM: रिंकू सिंह खेळणार की नाही? झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बॅटिंग कोचकडून मोठे अपडेट!

Feb 25, 2026 | 04:53 PM
‘यासारखा मुस्लिम स्टार नाही..’, ए. आर. रहमान यांच्या विधानावर इस्माईल दरबार संतापले

‘यासारखा मुस्लिम स्टार नाही..’, ए. आर. रहमान यांच्या विधानावर इस्माईल दरबार संतापले

Feb 25, 2026 | 04:47 PM
विद्यार्थ्यांचे आरोग्य आता Maharashtra सरकारची जबाबदारी; शासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

विद्यार्थ्यांचे आरोग्य आता Maharashtra सरकारची जबाबदारी; शासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Feb 25, 2026 | 04:31 PM
Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

Feb 25, 2026 | 04:31 PM
Farmers News:  शेतकऱ्यांनो सावध व्हा! रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे येणाऱ्या पिढीला मोजावी लागेल मोठी किंमत

Farmers News: शेतकऱ्यांनो सावध व्हा! रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे येणाऱ्या पिढीला मोजावी लागेल मोठी किंमत

Feb 25, 2026 | 04:30 PM
पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षा केंद्राच्या हातात? शाळांच्या आणि शिक्षकांच्या अधिकारावर गदा

पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षा केंद्राच्या हातात? शाळांच्या आणि शिक्षकांच्या अधिकारावर गदा

Feb 25, 2026 | 04:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.