• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make High Protein Salad At Home

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा ‘हाय प्रोटीन सॅलड’,जाणून घ्या रेसिपी

सकाळी उठल्यानंतर घरातील लहान मुलांचा डब्बा, ऑफिसचा डब्बा, नाश्त्यातील पदार्थ इत्यादींमुळे खूप जास्त घाई होते. अश्या घाईच्या दिवशी नेमकं काय करावं असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर या पद्धतीने नाश्त्यासाठी हाय प्रोटीन सॅलड नक्की बनवून पहा. हे सॅलेड बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो. तसेच कमीत कमी साहित्यामध्ये हाय प्रोटीन सॅलड बनवले जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 25, 2024 | 08:39 AM
१० मिनिटांमध्ये बनवा 'हाय प्रोटीन सॅलड'

१० मिनिटांमध्ये बनवा 'हाय प्रोटीन सॅलड'

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या वेळी सगळ्यांचा ऑफिस आणि इतर ठिकाणी जाण्याची घाई असते. घाईच्या वेळी नाश्त्यामध्ये नेमकं काय बनवावं हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. कारण सकाळी उठल्यानंतर घरातील लहान मुलांचा डब्बा, ऑफिसचा डब्बा, नाश्त्यातील पदार्थ इत्यादींमुळे खूप जास्त घाई होते. अश्या घाईच्या दिवशी नेमकं काय करावं असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर या पद्धतीने नाश्त्यासाठी हाय प्रोटीन सॅलड नक्की बनवून पहा. हे सॅलेड बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो. तसेच कमीत कमी साहित्यामध्ये हाय प्रोटीन सॅलड बनवले जाते. सॅलेड बनवण्यासाठी मूग, मटकी इत्यादी इतर कडधान्यांचा वापर केला जातो. या पदार्थांमध्ये प्रथिने आणि विटामिन, कॅल्शियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चला तर जाणून घेऊया हाय प्रोटीन सॅलड बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • मोड आलेले मिक्स कडधान्य
  • शेंगदाणे
  • संत्र
  • अर्धे लिंबू
  • चाट मसाला
  • मनुका
  • अक्रोडाचे तुकडे
  • आले व मिरची ठेचा
  • कोथिंबीर
हे देखील वाचा: ‘चुटकीभर’ हिंगाचे डोंगराएवढे फायदे

कृती:

  • हाय प्रोटीन सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी मोड आलेल्या कडधान्यांना एक वाफ काढून घ्या.
  • त्यानंतर त्यातील पाणी काढून वाफ आलेली कडधान्य वाटीमध्ये काढून घ्या.
  • नंतर त्यात अक्रोडाचे तुकडे, शेंगदाणे, मनुका घालून चमच्याने मिक्स करून घ्या.
  • चाट मसाला, मीठ, लिंबाचा रस आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या.
  • सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात संत्र्याच्या फोडी टाकून मिक्स करा.
  • तयार आहे कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेले हाय प्रोटीन सॅलड.

Web Title: How to make high protein salad at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 08:39 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • healthy food

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी
2

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी

मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर
3

मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर

गरमागरम भाकरीसोबत करा चमचमीत बेत! गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी
4

गरमागरम भाकरीसोबत करा चमचमीत बेत! गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कृतिका कामरा आणि गौरवची अखेर ठरली लग्नाची तारीख; ‘या’ ठिकाणी रंगणार भव्य Wedding सेलिब्रेशन!

कृतिका कामरा आणि गौरवची अखेर ठरली लग्नाची तारीख; ‘या’ ठिकाणी रंगणार भव्य Wedding सेलिब्रेशन!

Feb 20, 2026 | 11:33 AM
रस्त्यावर अनेक वाहने ‘फिटनेस’विनाच; सरकारच्या नियोजन अभावामुळे वाहन तपासणी ठप्प

रस्त्यावर अनेक वाहने ‘फिटनेस’विनाच; सरकारच्या नियोजन अभावामुळे वाहन तपासणी ठप्प

Feb 20, 2026 | 11:30 AM
अतिवृष्टीचा फटका; महाराष्ट्रात उसाचे नुकसान, देशातील साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

अतिवृष्टीचा फटका; महाराष्ट्रात उसाचे नुकसान, देशातील साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता

Feb 20, 2026 | 11:30 AM
Mhada Lottery : म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! मुंबईमध्ये बाजारभावापेक्षा अधिक दरामुळे घरांची विक्री रखडण्याची शक्यता

Mhada Lottery : म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! मुंबईमध्ये बाजारभावापेक्षा अधिक दरामुळे घरांची विक्री रखडण्याची शक्यता

Feb 20, 2026 | 11:27 AM
मुघलकालीन टेक्निकने Fabric शिवाय बनला Ambani च्या नव्या सुनेचा लेहंगा, 15,000 तास कामगिरी किंमत 1 कोटी, पाहून डोळे विस्फारतील

मुघलकालीन टेक्निकने Fabric शिवाय बनला Ambani च्या नव्या सुनेचा लेहंगा, 15,000 तास कामगिरी किंमत 1 कोटी, पाहून डोळे विस्फारतील

Feb 20, 2026 | 11:23 AM
Rohit Pawar News: रोहित पवारांच्या जिवाला धोका कुणाकडून; नेमकं चाललंय काय?

Rohit Pawar News: रोहित पवारांच्या जिवाला धोका कुणाकडून; नेमकं चाललंय काय?

Feb 20, 2026 | 11:17 AM
Gajakesari Yoga 2026: गजकेसरी योग या राशीच्या लोकांना ठरणार लाभदायक, करिअरमध्ये मिळणार प्रगतीची संधी

Gajakesari Yoga 2026: गजकेसरी योग या राशीच्या लोकांना ठरणार लाभदायक, करिअरमध्ये मिळणार प्रगतीची संधी

Feb 20, 2026 | 11:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.