Kidney Detox: किडनी शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकते. रक्तामधील विषारी घटक गाळून शरीरातील फ्लूइडचे संतुलन ठेवण्याचे महत्वपूर्ण काम किडनी करते. पण जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि कामाच्या वाढत्या…
Veg Hara Bhara Kabab Recipe: जर तुम्हालाही संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी काहीतरी टेस्टी आणि झटपट डिश बनवायची असेल तर ही व्हेज हरा-भरा कबाब रेसिपी नक्की ट्राय करा.
Alu Kand Benefit: अळूच्या कंदामध्ये प्रामुख्याने फायबर, पोटॅशियम आणि काही जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादी आवश्यक घटक आढळून येतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया अळू कंद…
कोणत्याही वयातील मुलांमुलींना हार्ट अटॅक येऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बदललेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि कायमच जंक फूडचे अतिप्रमाणात…
Beauty Tips: केसांच्या घनदाट वाढीसाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे केस मजबूत आणि घनदाट होण्यास मदत होते. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे.
डेंग्यू झाल्यानंतर शरीरात अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. अशावेळी योग्य आहार आणि पुरेसे द्रवपदार्थ घेणे महत्त्वाचे असून, काही पौष्टिक पदार्थ रिकव्हरीदरम्यान मदत करू शकतात.
Inflammation: शरीराला कायमच वेगवेगळ्या संसर्गाचा सामना करावा लागतो. सूज आल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. त्यामुळे वाढत्या सूज आणि वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करावा.
शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आयोडीन अत्यंत महत्त्वाचे आहे. आयोडीनची कमतरता टाळण्यासाठी आहारात काही आयोडीनयुक्त पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
मेंदूचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात मासे, बेरीज आणि इतर विविध पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. कारण दैनंदिन आहारात होणाऱ्या छोट्या मोठ्या चुकांचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो.
Blue Tribe Shivanika Foods launch KLAW Signature Series: Blue Tribe शी संबंधित Shivanika Foods Pvt. Ltd. ने वाढत्या हेल्थ-कॉन्शस आणि प्लांट-बेस्ड स्नॅकिंगच्या मागणीला प्रतिसाद देत KLAW Snacks ची Signature Series…
तेलकट, तिखट अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पचनक्रिया बिघडून जाते. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचू शकते. त्यामुळे दैनंदिन आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास कधीच…
Iodine Deficiency Causes: आयोडीन हे शरीरासाठी आवश्यक सूक्ष्म खनिज असून ते थायरॉईड ग्रंथीचे कार्य आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात आयोडीनची कमतरता असल्यास ताय परिणाम होतो, जाणून घ्या.
वजन वाढल्यानंतर सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यासोबतच शारीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात काय खावे.
निरोगी जीवनशैलीसाठी केवळ पौष्टिक अन्न खाणेच नव्हे, तर ते लक्षपूर्वक आणि योग्य पद्धतीने खाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 'माइंडफुल इटिंग'ची सवय आरोग्य सुधारण्यास आणि खाण्याच्या सवयी संतुलित ठेवण्यास मदत करू शकते.
Healthy Snacks Causes Weight Gain: हेल्दी स्नॅक्स आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्यांचे अति प्रमाणात सेवन केल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होऊन वजन वाढू शकते.