• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Mix Veg Paratha At Home Simple Food Recipe

संध्याकाळच्या नाश्त्यात घरातील सदस्यांसाठी बनवा मिक्स व्हेज पराठा, वाचा सोपी रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यात छोटी मोठी भूक लागल्यानंतर तुम्ही मिक्स व्हेज पराठा बनवून खाऊ शकता. पराठा हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 26, 2024 | 03:20 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात घरातील सदस्यांसाठी बनवा मिक्स व्हेज पराठा

संध्याकाळच्या नाश्त्यात घरातील सदस्यांसाठी बनवा मिक्स व्हेज पराठा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संध्याकाळच्या वेळी कामावरून आल्यानंतर किंवा घरी असल्यानंतर छोटी मोठी भूक लागल्यावर नेमकं काय खावं, असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण विकत मिळणारे तेलकट तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात मिक्स व्हेज पराठा खाऊ शकता. तुम्ही बनवलेला पराठा घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. लहान मुलं अनेकदा भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही त्यांना मिक्स भाज्यांपासून पराठा बनवून खाण्यास देऊ शकता. यामुळे मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेज पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • मैदा
  • तेल
  • पाणी
  • गाजर
  • बटाटा
  • मटार
  • कांदा
  • कोथिंबीर
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • मिक्स व्हेज पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात मैद्याचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्या. मळून घेतलेले पीठ काहीवेळ तेल लावून बाजूला ठेवा.
  • कढईमध्ये तेल टाकून त्यात कांदा टाकून चवीनुसार मीठ टाका. आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात सर्व भाज्या टाकून मिक्स करा, वरून लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि आमचूर पावडर टाकून मिक्स करा.
  • उकडून घेतलेला बटाटा मॅश करून झाल्यानंतर त्यात सर्व भाज्यांचे मिश्रण टाकून मॅशरने मॅश करा.
  • मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात तयार केलेले मिश्रण भरून पराठा लाटून घ्या.
  • तव्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूने पराठा व्यवस्थित भाजून वरून बटर किंवा तूप लावा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मिक्स व्हेज पराठा.

Web Title: How to make mix veg paratha at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 03:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी
1

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी

रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी
2

रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी

शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी
3

शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी

कोकणातील पारंपरिक पदार्थाने करा गणपती सणाची सुरुवात! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काकडीचा गोड धोंडस
4

कोकणातील पारंपरिक पदार्थाने करा गणपती सणाची सुरुवात! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काकडीचा गोड धोंडस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.