• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Oats Beetroot Cutless At Home Simple Food Recipe

तेलकट तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवा हेल्दी टेस्टी ओट्स बीटरूट कटलेस, वाचा सोपी रेसिपी

लहान मुलांना नाश्त्यात किंवा डब्यात नेहमी नेहमी काय बनवून द्यावं? असा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अशावेळी तुम्ही मुलांना सोप्या पद्धतीमध्ये ओट्स बीटरूट कटलेस बनवून देऊ शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 09, 2025 | 11:30 AM
तेलकट तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवा हेल्दी टेस्टी ओट्स बीटरूट कटलेस

तेलकट तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवा हेल्दी टेस्टी ओट्स बीटरूट कटलेस

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लहान मुलांना नेहमीच काहींना काही चटपटीत आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण सतत बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत. लहान मुलांना नेहमी नेहमी बाहेरचे पदार्थ खाण्यास देऊ नये, अन्यथा मुलांच्या रोगप्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, अशावेळी मुलांना पौष्टिक आणि पचनास हलके असलेले पदार्थ खाण्यास द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर लहान मुलांना आवडतील असे ओट्स बीटरूट कटलेस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे कटलेस बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया ओट्स कटलेस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • बीटरूट
  • ओट्स
  • बटाटे
  • पनीर
  • कांदा
  • मीठ
  • तेल
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • गरम मसाला
  • तिखट मसाला
  • कोथिंबीर
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • ओट्स बीटरूट कटलेस बनवण्यासाठी सर्वप्रथम, उकडवून घेतलेला बटाटा बाऊलमध्ये घेऊन मॅश करून घ्या.
  • नंतर त्यात बारीक किसून घेतलेले बीट, भिजवून घेतलेले ओट्स, कांदा, किसून घेतलेले पनीर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला, हळद, चाट मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून वरून कोथिंबीर टाका.
  • तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे कटलेस बनवून तेलात फ्राय करण्यासाठी ठेवा. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर काढून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ओट्स बीटरूट कटलेस.

Web Title: How to make oats beetroot cutless at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव
1

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी
2

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी
3

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत
4

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Feb 24, 2026 | 06:15 AM
Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Feb 24, 2026 | 05:30 AM
“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

Feb 24, 2026 | 02:35 AM
मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Feb 24, 2026 | 01:15 AM
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Feb 24, 2026 | 12:30 AM
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.