नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट पोहा कटलेट
सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नेहमी नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा, पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही स्वादिष्ट पोहा कटलेट बनवू शकता. कटलेट हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. शिवाय तुम्ही बनवलेले पोह्यांचे कटलेट कुटुंबातील सगळेच आवडीने खातील. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण काही लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी किंवा इतर काही कारणांमुळे सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा