• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Peanut Chutney At Home Chutney Recipe

जेवणात तोंडी लावण्यासाठी ‘या’ पद्धतीने बनवा झटपट शेंगदाण्याची चटणी, भाकरी चपातीसोबत लागेल मस्त

शेंगदाण्याची चटणी सगळ्यांचं खूप आवडते. जेवणात तोंडी लावण्यासाठी जर शेंगदाण्याची चटणी असेल तर जेवणात दोन घास जास्त जातात. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 22, 2024 | 03:30 PM
बनवा झटपट शेंगदाण्याची चटणी

बनवा झटपट शेंगदाण्याची चटणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दैनंदिन आहारात शेंगदाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते. सर्वच ऋतूंमध्ये शेंगदाण्याचे सेवन केले जाते. शिवाय शेंगदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. शेंगदाण्याची आमटी, शेंगदाण्याची चटणी, चिक्की इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी जेवणात असेल तर दोन घास जास्त जातात. ही चटणी तुम्ही भात, चपाती, भाकरी किंवा इतर पदार्थांसोबत खाऊ शकता. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाण्याची चटणी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी कमी साहित्य लागत आणि कमीत कमी वेळात तयार होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • शेंगदाणे
  • लसूण
  • लाल मिरच्या
  • जिरं
  • आलं
  • मीठ
  • हिंग
  • लाल तिखट
  • हळद
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये शेंगदाणे व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्या. शेंगदाणे भाजून थंड करून त्यांची साल काढा.
  • त्याचं कढईमध्ये लाल मिरचीसुद्धा भाजून घ्या. लाल मिरच्या भाजून थंड करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले शेंगदाणे, जिरं, लाल मिरच्या, आलं, लसूण पाकळ्या टाकून चटणी जाड बारीक वाटून घ्या.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ, हिंग, हळद टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली शेंगदाण्याची चटणी.

Web Title: How to make peanut chutney at home chutney recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी
1

बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी

उन्हाळ्यातील उकाड्यावर रामबाण उपाय! शरीराला ताजेतवानेपणा आणि नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी घरीच बनवा नारळ शिकंजी
2

उन्हाळ्यातील उकाड्यावर रामबाण उपाय! शरीराला ताजेतवानेपणा आणि नैसर्गिक ऊर्जा देण्यासाठी घरीच बनवा नारळ शिकंजी

विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीचा झणझणीत ‘कांदा-लसूण मसाला’ आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी
3

विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीचा झणझणीत ‘कांदा-लसूण मसाला’ आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी

रविने ताक घुसळण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! ५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक
4

रविने ताक घुसळण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! ५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई

सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई

Feb 25, 2026 | 07:46 PM
“होय, त्या रशियन महिलेशी माझे संबंध…”, Bill Gates यांची Epstein Files वर धक्कादायक कबुली; म्हणाले…

“होय, त्या रशियन महिलेशी माझे संबंध…”, Bill Gates यांची Epstein Files वर धक्कादायक कबुली; म्हणाले…

Feb 25, 2026 | 07:30 PM
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?

Feb 25, 2026 | 07:27 PM
शिखर धवनला मोठा दिलासा! कोर्टाचा पूर्व पत्नी आयशा मुखर्जीला ५.७ कोटी परत करण्याचा आदेश

शिखर धवनला मोठा दिलासा! कोर्टाचा पूर्व पत्नी आयशा मुखर्जीला ५.७ कोटी परत करण्याचा आदेश

Feb 25, 2026 | 07:26 PM
राजेशाही थाट तरी खिसा बायकोच्या हातात! अजूनही बायकोकडे मागतात पैसे; अनिल कापूरविषयी हे माहिती आहे का?

राजेशाही थाट तरी खिसा बायकोच्या हातात! अजूनही बायकोकडे मागतात पैसे; अनिल कापूरविषयी हे माहिती आहे का?

Feb 25, 2026 | 07:20 PM
IDFC First Bank: बनावट कागदपत्रांवर फसवणूक; आयडीएफसी फर्स्ट बँकेची कठोर भूमिका

IDFC First Bank: बनावट कागदपत्रांवर फसवणूक; आयडीएफसी फर्स्ट बँकेची कठोर भूमिका

Feb 25, 2026 | 07:01 PM
IND vs ZIM:कमी लेखण्याची चूक नको! Zimbabwe ने टीम Indiaला ‘इतक्या’ वेळा हरवलंय; पाहा आकडेवारी!

IND vs ZIM:कमी लेखण्याची चूक नको! Zimbabwe ने टीम Indiaला ‘इतक्या’ वेळा हरवलंय; पाहा आकडेवारी!

Feb 25, 2026 | 06:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.