(फोटो सौजन्य: Pinterest)
तुम्हालाही पंचामृत तयार करताना अडचणी येत असतील किंवा योग्य पद्धतीने पंचामृत कसा तयार करावा ते समजत नसेल तर तुम्ही 1:2:4:8:16 फाॅर्म्यूल्याची मदत घेऊ शकता. हे प्रमाण लक्षात घेऊन जर पंचामृत तयार केले तर ते फक्त चविष्टच बनत नाही तर त्याला पोतही चांगला येतो. चला तर मग पंचामृत तयार करण्याची सीक्रेट पद्धत जाणून घेऊया.
काय आहे 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला?
भांड्याची निवड






