• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Authentic Gavran Style Kanda Lasun Masala At Home Recipe In Marathi

विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीचा झणझणीत ‘कांदा-लसूण मसाला’ आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी

Kanda Lasun Masala Recipe : महाराष्ट्रीयन झणझणीत पदार्थांची आण-बाण-शान म्हणजे कांदा लसूण मसाला. हा मसाला घरी देखील बनवून वर्षभर साठवला जाऊ शकता. नोट करा याची पारंपारिक रेसिपी!

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2026 | 10:30 AM
विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीला झणझणीत 'कांदा-लसूण मसाला' आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाराष्ट्रीयन पदार्थांत कांदा लसूण मसाल्याचा आवर्जून वापर होतो.
  • हा मसाला चवीला झणझणीत आणि रुचकर असतो.
  • बाजारातून खरेदी केला जाणारा हा पदार्थ आपण घरी देखील बनवू शकता.
महाराष्ट्राच्या पारंपरिक स्वयंपाकात “कांदा लसूण मसाला” हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि चविष्ट मसाला मानला जातो. ग्रामीण भागापासून ते शहरी घरांपर्यंत अनेक पदार्थांची खरी चव या मसाल्यामुळे खुलते. विशेषतः कोल्हापुरी, मालवणी आणि खानदेशी पद्धतीच्या झणझणीत भाज्या, रस्सा, मटण, चिकन किंवा मिसळ यामध्ये या मसाल्याचा वापर केला जातो. हा मसाला घरी तयार केल्यास त्याची चव आणि सुगंध बाजारातील तयार मसाल्यांपेक्षा अधिक ताजा आणि नैसर्गिक लागतो.

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’

भाजलेला कांदा आणि लसूण यांचा गडद रंग, खोबऱ्याचा हलका गोडवा आणि विविध मसाल्यांचे संतुलित प्रमाण यामुळे हा मसाला प्रत्येक घासाला खास बनवतो. घरी तयार केलेला कांदा लसूण मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास तो १–२ महिने सहज टिकतो. त्यामुळे आठवड्याच्या स्वयंपाकाची तयारीही सोपी होते. चला तर मग पाहूया पारंपरिक पद्धतीने हा मसाला कसा तयार करायचा यासाठीची पारंपारिक रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • लवंगी मिरची – सव्वा किलो
  • शंकेश्वरी मिरची – सव्वा किलो
  • रेशम पट्टी / पांढरी मिरची – सव्वा किलो
  • काश्मिरी मिरची – सव्वा किलो
  • धणे – सव्वा किलो
  • तमालपत्र – ५० ग्रॅम
  • दगडफूल – ५० ग्रॅम
  • पांढरे तीळ – २५० ग्रॅम
  • खसखस – २५० ग्रॅम
  • जायफळ – २ नग
  • खडा हिंग – ७५ ग्रॅम
  • सुंठ – १५० ग्रॅम
  • हळकुंड – ५० ग्रॅम
  • जावित्री – ५० ग्रॅम
  • दालचिनी – ५० ग्रॅम
  • मेथीदाणे – २५ ग्रॅम
  • कबाब चीनी – ५० ग्रॅम
  • त्रिफळा – ५० ग्रॅम
  • शहाजिरे – १०० ग्रॅम
  • मसाला वेलची – १०० ग्रॅम
  • नागकेशर – ५० ग्रॅम
  • हिरवी वेलची – १०० ग्रॅम
  • लवंग – १०० ग्रॅम
  • काळी मिरी – १२५ ग्रॅम
  • स्टारफुल – १०० ग्रॅम
  • जिरे – ५०० ग्रॅम
  • मोहरी – २५० ग्रॅम
  • लसूण – सव्वा किलो
  • कांदा – अडीच किलो
  • शेंगदाणा तेल – सव्वा किलो
  • खडेमीठ – १ किलो
  • सुके खोबरे – सव्वा किलो
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

कृती

  • सर्वप्रथम सर्व प्रकारच्या मिरच्यांचे देठ काढून त्या स्वच्छ करून उन्हात चांगल्या वाळवून घ्या. वाळवताना त्यांचा लाल रंग टिकून राहील याची काळजी घ्यावी.
  • कढईत थोडेसे तेल गरम करून मिरच्या मंद आचेवर हलक्या हाताने भाजून घ्या. त्या करपू नयेत याची दक्षता घ्या. त्यानंतर प्रत्येक मसाला वेगवेगळा मंद आचेवर खमंग होईपर्यंत भाजावा.
  • कांदे उभे पातळ कापून घ्या. कढईत तेल घालून कांदा गुलाबीसर आणि पूर्ण कोरडा होईपर्यंत परतवा.
  • कांद्यातील ओलावा पूर्ण निघाला पाहिजे, त्यामुळे मसाला जास्त दिवस टिकतो.
  • सुके खोबरे वेगळे लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या. धणेही मंद आचेवर खमंग भाजावेत.
  • भाजलेले खोबरे आणि कांदा पूर्ण थंड झाल्यावर स्वतंत्रपणे बारीक वाटून घ्या. लसूण न भाजता त्यात खडेमीठ
  • घालून बारीक वाटा. त्यानंतर सर्व भाजलेले मसाले एकत्र करून गिरणीत किंवा मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या.
  • मसाला पूर्ण थंड झाल्यावर तो कोरड्या आणि हवाबंद बरणीत साठवून ठेवा. ओलावा जाणार नाही याची काळजी घेतल्यास हा मसाला दीर्घकाळ टिकतो आणि पदार्थांना सुंदर रंग व अप्रतिम चव देतो.

Web Title: Make authentic gavran style kanda lasun masala at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने
1

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा, नोट करून घ्या डाएट करणाऱ्यासाठी सोपी रेसिपी
2

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा, नोट करून घ्या डाएट करणाऱ्यासाठी सोपी रेसिपी

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’
3

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश
4

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीचा झणझणीत ‘कांदा-लसूण मसाला’ आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी

विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीचा झणझणीत ‘कांदा-लसूण मसाला’ आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी

Feb 25, 2026 | 10:30 AM
Dream Science: स्वप्नात गंगा आणि इमारत यासह या गोष्टी दिसणे मानले जाते शुभ

Dream Science: स्वप्नात गंगा आणि इमारत यासह या गोष्टी दिसणे मानले जाते शुभ

Feb 25, 2026 | 10:20 AM
Maharashtra River Interlinking: विदर्भाची तहान भागणार! राज्य सरकारची वैनगंगा- नळगंगा नदीजोड’ला मान्यता

Maharashtra River Interlinking: विदर्भाची तहान भागणार! राज्य सरकारची वैनगंगा- नळगंगा नदीजोड’ला मान्यता

Feb 25, 2026 | 10:13 AM
Meta ने यूजर्सना दिला मोठा धक्का! एप्रिल 2026 पासून बंद होणार ‘ही’ वेबसाईट, काय आहे कंपनीचा नवीन प्लॅन?

Meta ने यूजर्सना दिला मोठा धक्का! एप्रिल 2026 पासून बंद होणार ‘ही’ वेबसाईट, काय आहे कंपनीचा नवीन प्लॅन?

Feb 25, 2026 | 10:07 AM
The Kerala Story 2 चा टीझर चर्चेत येताच निर्मात्यांनी केला डिलीट? नेमकं सत्य काय आले समोर

The Kerala Story 2 चा टीझर चर्चेत येताच निर्मात्यांनी केला डिलीट? नेमकं सत्य काय आले समोर

Feb 25, 2026 | 10:05 AM
109 वर्षांआधी आज्जाने इंग्रजांना दिलं होत 35 हजारांच कर्ज, आता करोडोंहून अधिक झाली किंमत… नातवाने पाठवली रीतसर नोटीस

109 वर्षांआधी आज्जाने इंग्रजांना दिलं होत 35 हजारांच कर्ज, आता करोडोंहून अधिक झाली किंमत… नातवाने पाठवली रीतसर नोटीस

Feb 25, 2026 | 10:00 AM
Uttarpradesh Crime: प्रियकराने दिला लग्नाला नकार; प्रेयसीने उचलले टोकचे पाऊल

Uttarpradesh Crime: प्रियकराने दिला लग्नाला नकार; प्रेयसीने उचलले टोकचे पाऊल

Feb 25, 2026 | 09:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.