मीरा राजपूतने सांगितले सुंदर-मजबूत केसांचे रहस्य! घरातच 'हा' उपाय करून पाहा
सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी अनेक वेगवगेळे ब्युटी प्रोडक्टस वापरत असतात. मात्र रासायनिक प्रोडक्टस आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. स्त्री-पुरुषाचे सौंदर्य हे त्यांच्या केसांवर काही अंशी अवलंबून असते. सुंदर, मजबूत केस अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधते. अशावेळेस आपल्या केसांची योग्य निगा राखणे फार गरजेचे बनते.
अनेकजण आपल्या केसांना तेल लावत नाही किंवा केसांची योग्य रीतीने काळजी घेत नाही परिणामी त्याची केसं निस्तेज होऊ लागतात आणि त्यांना केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या बरेच लोक केमिकल ट्रीटमेंट्सचा आहारी पडतात, यामुळेही केसांचे आरोग्य खराब होऊ शकते. या केमिकल ट्रीटमेंट्समुळे केस गळणे, केसांची वाढ खुंटणे अशा समस्या निर्माण होतात.
अनेकदा मोठमोठ्या सेलेब्रिटींकडे बघून आपल्याला त्यांच्यासारखे बनावेसे वाटते. मात्र तुम्हाला माहित आहे का? अनेक सेलेब्रिटीही महागडे प्रोडक्टस न वापरता काही घरगुती उपायांचा वापर करतात. बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरदेखील तिच्या केसांची काळजी आयुर्वेदिक तेलाने घेते. हे तेल ती घरच्या घरी बनवते. मीराने या रामबाण तेलाची रेसिपी शेअर केली आहे, चला तर मग जाणून घेऊयात याबाबत सविस्तर.
हेदेखील वाचा – वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं बंद करण्याऐवजी पीठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, वजन होईल कमी