• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Quick And Easy Know How To Make Egg Tart At Home Recipe In Marathi

धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल ‘एग टार्ट’

Egg Tart Recipe : एग टार्ट हा एक चविष्ट स्नॅक्सचा पदार्थ आहे जो चवीला फार अप्रतिम लागतो. अंडी, भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून याला नंतर बेक केले जाते. पार्टी स्नॅक्ससाठीही हा पदार्थ एक उत्तम पर्याय ठरतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 15, 2026 | 03:00 PM
धावपळीच्या जगात काही चवदार आणि झटपट तयार होणारं शोधताय? मग घरी बनवा बेकरी स्टाईल 'एग टार्ट'

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एग टार्ट हा एक चवदार पदार्थ आहे ज्यात अंडी, भाजी आणि काही मसाल्यांचा वापर केला जातो.
  • हा पदार्थ चवीला फार छान लागतो आणि फार कमी वेळेत बनून तयारही होतो.
  • लंचबॉक्ससाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट, पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता किंवा स्नॅक हवा असेल तर एग मफिन्स हा एक उत्तम पर्याय आहे. परदेशात लोकप्रिय असलेली ही रेसिपी आता भारतीय किचनमध्येही आपली जागा पटकावत आहे. एग मफिन्स म्हणजे ओव्हनमध्ये किंवा कढईत शिजवलेले अंडी, ज्यात भाज्या, चीज आणि मसाल्यांचा परफेक्ट मेळ असतो. हे मफिन्स दिसायला कपकेकसारखे आकर्षक असतात, पण चवीला पूर्णपणे मसालेदार आणि हेल्दी असतात.

हिरव्यागार पेरूंपासून झटपट बनवा चमचमीत पेरूची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

सकाळच्या ब्रेकफास्टसाठी, लंचबॉक्ससाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी एग मफिन्स अगदी योग्य ठरतात. प्रथिनांनी भरपूर असलेले अंडे, त्यात घातलेल्या भाज्या आणि कमी तेलात तयार होणारी ही रेसिपी वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या किंवा मसाले बदलू शकता. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी एकदा करून पाहाच.

 साहित्य:

  • अंडी – 4
  • कांदा (बारीक चिरलेला) – 1
  • शिमला mircui (बारीक चिरलेला) – 1/2 कप
  • टोमॅटो (बारीक चिरलेला) – 1/2 कप
  • चीज (किसलेले) – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • काळी मिरी पावडर – 1/2 टीस्पून
  • लाल तिखट – 1/2 टीस्पून
  • ओरेगॅनो / मिक्स हर्ब्स – 1/2 टीस्पून
  • तेल किंवा बटर – मफिन मोल्ड ग्रीस करण्यासाठी
बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार
 
कृती:

  • सर्वप्रथम एका भांड्यात अंडी फोडून घ्या आणि फेटून घ्या.
  • त्यात कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि किसलेले चीज घाला.
  • आता मीठ, लाल तिखट, काळी मिरी आणि हर्ब्स घालून मिश्रण नीट मिसळा.
  • मफिन ट्रे किंवा छोट्या वाट्या तेल/बटरने ग्रीस करून घ्या.
  • तयार अंड्याचे मिश्रण त्या मोल्डमध्ये ओता.
  • ओव्हनमध्ये 180°C तापमानावर 15–20 मिनिटे बेक करा. (ओव्हन नसेल तर झाकण लावलेल्या कढईतही शिजवू शकता.)
  • मफिन्स फुगून वरून हलके सोनेरी रंगाचे झाले की बाहेर काढा.
  • गरमागरम एग मफिन्स टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Web Title: Quick and easy know how to make egg tart at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • egg recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा
1

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून
2

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून

Valentine Day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा ‘हे’ चविष्ट गोड पदार्थ
3

Valentine Day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा ‘हे’ चविष्ट गोड पदार्थ

संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ
4

संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Feb 12, 2026 | 05:30 AM
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 12, 2026 | 04:15 AM
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Feb 12, 2026 | 02:35 AM
ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Feb 12, 2026 | 01:15 AM
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM
Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Feb 11, 2026 | 10:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.