
पावसाळा नुकताच चालू होणार असून, या पावसाळ्याच्या थंड वातावरणात कुरकुरीत भजी खाण्याची मज्जाच वेगळी. पावसाळा आणि भजींचे जणू वेगळेच नाते आहे. रिमझिम पाऊस, थंड वातावरण आणि गरमा गरम कुरकुरीत भजी यांचं कॉम्बीनेशनच वेगळं. तुम्ही नाश्त्यात पोहे बऱ्याचदा खाल्ले असतील मात्र तुम्ही पोह्यांचे भजी खाल्ले आहेत का? नाही तर मग या पावसाळ्यात ही रेसिपी जरूर करून पहा.
पोह्यांपासून कुरकुरीत आणि स्वादिष्ट भजीदेखील बनवले जाऊ शकतात. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे भजी खाल्ले असतील मात्र काही तरी नवीन आणि युनिक करून पाहायचे असेल तर या रेसिपीला ट्राय करायला विसरू नका. ही भजी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनवता येतात. याची चव लहान मुलांना तर फारच आवडेल. चला तर यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहुयात.
साहित्य:
कृती: