नवरात्रीच्या व्रतात काय खावे आणि काय टाळावे?
शारदीय नवरात्रीच्या उपवासात कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे?
चुकूनही या गोष्टी करु नका
शारदीय नवरात्रीच्या वेळी चुकूनही दाढी, मिशा आणि नखे कापू नये. नवरात्रीत या गोष्टी केल्याने जीवनात अशुभ परिणामांचा सामना करावा लागतो अशी धारणा आहे. तसेच जर तुम्ही घरी घटस्थापना केली असेल तर घराला कधीही रिकामे ठेवून घराबाहेर पडू नका. घरात एकाची तरी उपस्थिती महत्त्वाची आहे.






